Jump to content

"मंगेश पाडगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८२: ओळ ८२:
| [[नवा दिवस ]] || || || इ.स. १९९३ || १९९७, २००१
| [[नवा दिवस ]] || || || इ.स. १९९३ || १९९७, २००१
|-
|-
| [[ निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह)]] || कवितासंग्रह || || इ.स. १९५४ || १९५८, १९९६
| [[निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह)]] || कवितासंग्रह || || इ.स. १९५४ || १९५८, १९९६
|-
|-
| [[ फुलपाखरू निळं निळं ]] || || || इ.स. २००० ||
| [[फुलपाखरू निळं निळं ]] || || || इ.स. २००० ||
|-
|-
| [[ बबलगम ]] || || ||इ.स. १९६७ ||
| [[बबलगम ]] || || ||इ.स. १९६७ ||
|-
|-
| [[बोलगाणी (कवितासंग्रह)]] || कवितासंग्रह || || इ.स. १९९० || १९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६
| [[बोलगाणी (कवितासंग्रह)]] || कवितासंग्रह || || इ.स. १९९० || १९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६
ओळ ९२: ओळ ९२:
| [[भटके पक्षी (कवितासंग्रह)]] || कवितासंग्रह || || इ.स. १९८४ || १९९२, १९९९, २००३
| [[भटके पक्षी (कवितासंग्रह)]] || कवितासंग्रह || || इ.स. १९८४ || १९९२, १९९९, २००३
|-
|-
| [[ भोलानाथ ]] || कवितासंग्रह || || इ.स. १९६४ ||
| [[भोलानाथ ]] || कवितासंग्रह || || इ.स. १९६४ ||
|-
|-
| [[मीरा (कवितासंग्रह)]] <br /><sub>(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)</sub> || कवितासंग्रह || || इ.स. १९६५ || १९९५, १९९९, २००३
| [[मीरा (कवितासंग्रह)]] <br /><sub>(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)</sub> || कवितासंग्रह || || इ.स. १९६५ || १९९५, १९९९, २००३
ओळ १४८: ओळ १४८:
* [http://www.marathi.pro/?do=readpoem&id=107 सांगा कसं जगायचं ]
* [http://www.marathi.pro/?do=readpoem&id=107 सांगा कसं जगायचं ]
* [http://www.marathi.pro/?do=readpoem&id=45 अफाट आकाश ]
* [http://www.marathi.pro/?do=readpoem&id=45 अफाट आकाश ]

===पापड कविता===
पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागायची.


== गौरव ==
== गौरव ==

११:२३, १८ मे २०१६ ची आवृत्ती

मंगेश पाडगांवकर
जन्म नाव मंगेश केशव पाडगांवकर
जन्म मार्च १०, इ.स. १९२९
वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र)
मृत्यू डिसेंबर ३०, इ.स. २०१५
राष्ट्रीयत्व मराठी-भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
साहित्य प्रकार कविता
वडील केशव पाडगांवकर
पत्नी यशोदा पाडगांवकर
अपत्ये पुत्र: अजित पाडगांवकर, अभय पाडगांवकर
कन्या: अंजली कुलकर्णी
पुरस्कार महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०)

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जीवन

मंगेश पाडगांवकर यांच्या लग्नाचे दुर्मिळ चित्र

पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठीसंस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

प्रकाशित साहित्य

साहित्यकृती साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती
अफाटराव इ.स. २०००
आता खेळा नाचा इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
आनंदऋतू कवितासंग्रह इ.स. २००४
आनंदाचे डोही कवितासंग्रह
उदासबोध (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९४ १९९५, १९९६, १९९८, २००२, २००५
उत्सव (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२ १९८९, २००१, २००६
कबीर (कवितासंग्रह)
(कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
कवितासंग्रह इ.स. १९९७ २०००, २००३, २००५
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००२, २००६
काव्यदर्शन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२
गझल (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८१ १९८९, १९९७, २०००, २००४
गिरकी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स.
चांदोमामा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
छोरी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५७ १९८८, १९९९, २००३
जिप्सी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५३ १९५९, १९६५, १९६८, १९७२, १९८६, १९८७, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००१, २००३, २००५
ज्युलिअस सीझर (नाटक) नाटक इ.स. २००२ २००६
झुले बाई झुला इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८९ १९९१, १९९६, १९९८, २००१, २००३, २००४
तृणपर्णे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स.
त्रिवेणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९५ २००४
धारानृत्य (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५० २००२
नवा दिवस इ.स. १९९३ १९९७, २००१
निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५४ १९५८, १९९६
फुलपाखरू निळं निळं इ.स. २०००
बबलगम इ.स. १९६७
बोलगाणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९० १९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६
भटके पक्षी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८४ १९९२, १९९९, २००३
भोलानाथ कवितासंग्रह इ.स. १९६४
मीरा (कवितासंग्रह)
(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
कवितासंग्रह इ.स. १९६५ १९९५, १९९९, २००३
मुखवटे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००६
मोरू (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००६
राधा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००० २००३
रोमिओ आणि ज्युलिएट
(विल्यम शेक्सपियरच्या 'रोमिओ आणि ज्युलिएट' या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर)
नाटक इ.स. २००३
वाढदिवसाची भेट इ.स. २०००
वात्रटिका (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६३ १९९९, २००२, २००४
वादळ ( नाटक) नाटक इ.स. २००१
विदूषक इ.स. १९६६ १९९३, १९९९, २००३
वेड कोकरू कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
शब्द कवितासंग्रह
शर्मिष्ठा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६० २००३
शोध कवितेचा कवितासंग्रह
सलाम (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९७८ १९८१, १९८७, १९९५, २००१, २००४, २००६
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००
सूर आनंदघन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००५
सूरदास (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००४
क्षणिका कवितासंग्रह

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता Source : www.marathi.pro

पापड कविता

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागायची.

गौरव

  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
  • अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)

पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ गृह मंत्रालय, भारत सरकार. (इंग्रजी भाषेत) http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=91838. ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे