Jump to content

"गुप्त साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
}}
}}

[[चित्र:India-Qutb-Iron.jpg|thumb|right|200 px|गुप्त साम्राज्याच्या काळात उभारलेला दिल्ली येथील लोहस्तंभ]].
[[चित्र:India-Qutb-Iron.jpg|thumb|right|200 px|गुप्त साम्राज्य काळात उभारलेला दिल्ली येथील लोहस्तंभ]]गुप्त साम्राज्य हे उत्तर भारतातील मोठ्या भूभागावर तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यातच चंद्र गुप्त पहिला याच्या काळात गुप्त साम्राज्य उदयास आले. इतिहासकार मानतात की गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता. या काळात भारताने कला, साहित्य, विज्ञानात खूप मोठी मजल मारली. गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इ.स. २४० ते इ. स. ५५० पर्यंत मानला जातो.

गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, असे इतिहासकार मानतात. या काळात भारताने कला, साहित्य, विज्ञानात खूप मोठी मजल मारली. अशा या गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इ.स. २४० ते इ. स. ५५० पर्यंत मानला जातो.
== गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते ==

== गुप्त साम्राज्यातील राज्यकर्ते ==
* [[श्रीगुप्त]](सा. २४० ते २९०) श्री गुप्त हा वंशाचा संस्थापक. पुणे येथील [[ताम्रपटात]] [[समुद्रगुप्त]] हा श्री गुप्ताचा पणतू होता असे म्हटले आहे. [[इत्सिंग]] च्या प्रवासवर्णनात [[पाटलीपुत्र]] च्या परिसरात श्री गुप्ताचे राज्य होते असा उल्लेख आहे.

* [[श्रीगुप्त]](सा. २४० ते २९०) श्रीगुप्त हा वंशाचा संस्थापक. पुणे येथील [[ताम्रपटात]] [[समुद्रगुप्त]] हा श्रीगुप्ताचा पणतू होता असे म्हटले आहे. [[इत्सिंग]] च्या प्रवासवर्णनात [[पाटलीपुत्र]] च्या परिसरात श् गुप्ताचे राज्य होते असा उल्लेख आहे.
* [[घटत्कोच (गुप्त सम्राट)|घटत्कोच]] (२९० ते ३०५) श्री गुप्तानंतर घटोत्कोच गुप्त सत्तेवर आला. त्याने स्वतःला [[महाराज]] ही पदवी लावली होती.
* [[घटत्कोच (गुप्त सम्राट)|घटत्कोच]] (२९० ते ३०५) श्री गुप्तानंतर घटोत्कोच गुप्त सत्तेवर आला. त्याने स्वतःला [[महाराज]] ही पदवी लावली होती.
* [[चंद्रगुप्त पहिला]] (३०५ ते ३३५), गुप्त साम्राज्याचा संस्थापक, याचा कार्यकाल भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाल समजला जातो.
* [[पहिला चंद्रगुप्त]] (३०५ ते ३३५), गुप्त साम्राज्याचा संस्थापक, याचा कार्यकाल हा भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाल समजला जातो.
* [[समुद्रगुप्त]] (३३५ ते ३७०) भारताच्या इतिहासातील एक महान सेनानी.
* [[समुद्रगुप्त]] (३३५ ते ३७०) भारताच्या इतिहासातील एक महान सेनानी.
* [[रामगुप्त]] (३७० ते ३७५)
* [[रामगुप्त]] (३७० ते ३७५)
* [[चंद्रगुप्त दुसरा]] ([[चंद्रगुप्त विक्रमादित्य]]) (३१५ ते ४१५), समुद्रगुप्तचा मुलगा, भारतीय इतिहासातील महान सम्राट. एखाद्या कालखंडाला सुवर्णयुग ठरविण्याच्या ज्या कसोट्या असतात त्या कसोट्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळात पूर्ण झाल्या.
* [[दुसरा चंद्रगुप्त ]] ([[चंद्रगुप्त विक्रमादित्य]]) (३१५ ते ४१५), समुद्रगुप्ताचा मुलगा, भारतीय इतिहासातील एक महान सम्राट. एखाद्या कालखंडाला सुवर्णयुग ठरविण्याच्या ज्या कसोट्या असतात त्या कसोट्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळाला लागू पडतात.
* [[कुमार गुप्त पहिला]] (४१५ ते ४५५) चंद्रगुप्त दुसरा याचा मुलगा. कुमारगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला होता व त्या प्रसंगी त्याने नाणी काढली होती. नाण्यांवर [[अश्वमेध महेंद्र]] [[जयती देवम कुमार]] हे शब्द कोरले होते. कुमारगुप्तानेही स्वतःला बिरुदे लावली होती. श्री महेंद्र, सिंहमहेंद्र, महेंद्रकर्मा महेंद्रकल्प, अजितमहेंद्र, महेंद्रकुमार, महेंद्रादित्य इत्यादि. कुमारगुप्ताच्या काळा गुप्त साम्राज्यात शांतता नांदत होती.
* [[पहिला कुमारगुप्त]] (४१५ ते ४५५) दुसऱ्या चंद्रगुप्ताचा मुलगा. कुमारगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला होता व त्या प्रसंगी त्याने नाणी काढली होती. नाण्यांवर [[अश्वमेध महेंद्र]] [[जयती देवम कुमार]] हे शब्द कोरले होते. कुमारगुप्तानेही स्वतःला बिरुदे लावली होती. श्रीमहेंद्र, सिंहमहेंद्र, महेंद्रकर्मा महेंद्रकल्प, अजितमहेंद्र, महेंद्रकुमार, महेंद्रादित्य इत्यादि. कुमारगुप्ताच्या काळा गुप्त साम्राज्यात शांतता नांदत होती.
* [[स्कंदगुप्त]] (४५५ ते ४६७) स्कंदगुप्ताने वडिलांच्या हयातीतच [[पुष्यमित्र|पुष्यमित्राचे]] व [[हूण|हूणांचे]] आक्रमण थोपवून धरल्याने स्कंदगुप्त हा योद्धा व पराक्रमी राजा मानल्या जात होते.
* [[स्कंदगुप्त]] (४५५ ते ४६७) स्कंदगुप्ताने वडिलांच्या हयातीतच [[पुष्यमित्र|पुष्यमित्राचे]] व [[हूण|हूणांचे]] आक्रमण थोपवून धरल्याने स्कंदगुप्त हा योद्धा व पराक्रमी राजा मानला जातो.
* [[कुमारगुप्त दुसरा]](४६७ ते ४७७)
* [[दुसरा कुमारगुप्त]](४६७ ते ४७७)
* [[बुद्धगुप्त]] (४७७ ते ४९६)
* [[बुद्धगुप्त]] (४७७ ते ४९६)
* [[चंद्रगुप्त तिसरा]](४९६ ते ५००)
* [[तिसरा चंद्रगुप्त]](४९६ ते ५००)
* [[विनयगुप्त]] (५०० ते ५१५)
* [[विनयगुप्त]] (५०० ते ५१५)
* [[नरसिंहगुप्त]] (५१५ ते ३००)
* [[नरसिंहगुप्त]] (५१५ ते ३००)
* [[कुमारगुप्त तिसरा]] (५३० ते ५४०)
* [[तिसरा कुमारगुप्त ]] (५३० ते ५४०)
* [[विष्णुगुप्त (गुप्त साम्राज्य)|विष्णुगुप्त]] (५४० ते ५५०)
* [[विष्णुगुप्त (गुप्त साम्राज्य)|विष्णुगुप्त]] (५४० ते ५५०)

== सैन्य रचना ==
== सैन्य रचना ==
गुप्त साम्राज्याने विस्तार वाढवला तो सशक्त सैन्यबळावर. गुप्तांची लष्कराबद्दल बरीचशी माहिती, भारतीयांकडून नव्हे तर चीनी व पाश्चिमात्य स्त्रोतांकडून जास्त कळते. गुप्तांची सैन्य रचना पारंपारिक भारतीय सैन्य रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शिव धर्नुर्वेदामध्ये गुप्तांच्या सैन्य रचनेबद्द्ल माहिती दर्शावली आहे. गुप्तांची मुख्य फळी ही धर्नुर्धरांची होती व धनुष्य बाण हे मुख्य अस्त्र होते. भारतीय धनुष्य हे मुख्यत्वे लांब बांबूचे बनलेले असे व फोकाचे बाण असत. बाणांच्या टोकाला लोखंडी टोक हे भारतीय बाणांचे वैशिठ्य होते. बांबूचा उपयोग भारतीय वातावरणात चांगलाच होत होता. भारतीय धनुर्धर खूप लांबून व अचून मारा करण्यात पटाईत होते व तत्कालीन वायव्य भागातून येणाऱ्या आक्रमकांविरुद्ध चांगलेच उपायकारक होते असे दिसते. हूण शक हे तत्कालीन आक्रमकांचे मुख्य अस्त्र घोड्यावरील धर्नुधरांना तोडीस भारतीयांनी घोड्यावरील धर्नुधारी दल बनवले नव्हते. परंतु तत्कालीन भारतीय सैन्य दल या आक्रमकांविरुद्ध सक्षम होते असे दिसते. भारतीयांनी लोखंडी अतिशय ताकदवान धनुश्य देखील बनवले होते जे जाड चिलखत सहज भेदू शके. परंतु अशी शस्त्रे केवळ महत्त्वाच्या व्यक्तींकडेच असत. भारतीयांनी इतरही लोखंडाची शस्त्रे बनवण्यात महारथ मिळवली होती. धर्नुधारी दलाला नेहेमी ढाली तलवारीभाल्यांनी युक्त अश्या पायदळाचे संरक्षक कवच असे.
गुप्त साम्राज्याने सशक्त सैन्यबळावर राज्याचा विस्तार वाढवला. गुप्तांच्या लष्कराबद्दल बरीचशी माहिती, भारतीयांकडून नव्हे, तर चिनी व पाश्चिमात्य स्रोतांकडून जास्त कळते. गुप्तांची सैन्यरचना पारंपरिक भारतीय सैन्यरचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शिव धर्नुर्वेदामध्ये गुप्तांच्या सैन्य रचनेबद्दल माहिती सांगितली आहे. धनुष्यबाण हे मुख्य अस्त्र असल्याने गुप्तांची मुख्य फळी ही धनुर्धरांची होती. भारतीय धनुष्य हे मुख्यत्वे लांब बांबूचे बनलेले असे व फोकाचे बाण असत. बाणांच्या टोकाला लोखंडी टोक हे भारतीय बाणांचे वैशिष्ट्य होते. बांबूचा उपयोग भारतीय वातावरणात चांगलाच होत होता. भारतीय धनुर्धर खूप लांबून व अचून मारा करण्यात पटाईत होते व तत्कालीन वायव्य भागातून येणाऱ्या आक्रमकांविरुद्ध चांगलेच यशस्वी ठरत, असे दिसते. हूण शक सारख्या तत्कालीन आक्रमकांचे मुख्य अस्त्र घोड्यावरील धर्नुधर. त्यांना तोडीस तोड म्हणून भारतीयांनी घोड्यावरील धर्नुधारी दल बनवले नव्हते. असे असले तरी त्या काळचे भारतीय सैन्यदल या आक्रमकांविरुद्ध लढण्यास सक्षम होते, असे दिसते. भारतीयांनी अतिशय ताकदवान असे लोखंडी धन्य्ष्यही बनवले होते. ते जाड चिलखत सहज भेदू शके. परंतु अशी शस्त्रे केवळ महत्त्वाच्या व्यक्तींकडेच असत. भारतीयांनी लोखंडाची इतर शस्त्रे बनवण्यातही यश मिळवले होते. मात्र धर्नुधारी दलाला नेहेमी ढाल-तलवारी-भाल्यांनी युक्त अशा पायदळाचे संरक्षक कवच असे.

उत्तम रसद पुरवठा हेदेखील गुप्तांच्या यशामागचे कारण असू शकते. लढायांमध्ये हत्तींचा आक्रमणासाठी वापर, घोडदळपायदळाचा आक्रमण मागून धनुर्धारी दलाचा मारा यांचे सम्नवयात्मक युद्धशैली हे गुप्तांचे युद्धाचे डावपेच होते. ज्याचा प्रभावी वापर भारतातील इतर राज्यकर्त्यांविरुद्ध व परकिय आक्रमकांविरुद्ध करत्. गुप्तांनी नौदलाचा वापरही केला होता.
उत्तम रसद पुरवठा हेदेखील गुप्तांच्या यशामागचे कारण असू शकते. लढायांमध्ये हत्तींचा आक्रमणासाठी वापर, घोडदळाच्यापायदळाच्या आक्रमणामागून धनुर्धारी दलाचा मारा अशी समन्वयात्मक युद्धशैली हे गुप्तांचे युद्धाचे डावपेच होते. त्यांचा प्रभावी वापर भारतातील इतर राज्यकर्त्यांविरुद्ध व परकिय आक्रमकांविरुद्ध करत. गुप्तांनी नौदलाचा वापरही केला होता.

हूणांच्या सातत्याच्या आक्रमणाने गुप्त साम्राज्य क्षीण झाले. गुप्तांचे लष्करी सामर्थ्य कमी पडले असा वाद इतिहासकारांना फोल वाटतो. कारण गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील सम्राट स्कंदगुप्तनेही हूणांना हुसकाउन लावले होते. गुप्त साम्राज्य प्रामुख्याने अंतर्गत कलह व राजकारणाने गुप्तांचा प्रतिकार क्षीण पडल्याचे वाटते.

२१:१२, ४ मार्च २०१३ ची आवृत्ती

गुप्त साम्राज्य
px

इ.स. ३२० - इ.स. ६००
राजधानी पाटलीपुत्र
राजे २९० ते ३०५: चंद्रगुप्त पहिला
३३५ ते ३७०: समुद्रगुप्त
३१५ ते ४१५: चंद्रगुप्त विक्रमादित्य
४१५ ते ४५५: कुमार गुप्त पहिला
भाषा संस्कृत
क्षेत्रफळ वर्ग किमी

गुप्त साम्राज्याच्या काळात उभारलेला दिल्ली येथील लोहस्तंभ

.

गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, असे इतिहासकार मानतात. या काळात भारताने कला, साहित्य, विज्ञानात खूप मोठी मजल मारली. अशा या गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इ.स. २४० ते इ. स. ५५० पर्यंत मानला जातो.

गुप्त साम्राज्यातील राज्यकर्ते

सैन्य रचना

गुप्त साम्राज्याने सशक्त सैन्यबळावर राज्याचा विस्तार वाढवला. गुप्तांच्या लष्कराबद्दल बरीचशी माहिती, भारतीयांकडून नव्हे, तर चिनी व पाश्चिमात्य स्रोतांकडून जास्त कळते. गुप्तांची सैन्यरचना पारंपरिक भारतीय सैन्यरचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शिव धर्नुर्वेदामध्ये गुप्तांच्या सैन्य रचनेबद्दल माहिती सांगितली आहे. धनुष्यबाण हे मुख्य अस्त्र असल्याने गुप्तांची मुख्य फळी ही धनुर्धरांची होती. भारतीय धनुष्य हे मुख्यत्वे लांब बांबूचे बनलेले असे व फोकाचे बाण असत. बाणांच्या टोकाला लोखंडी टोक हे भारतीय बाणांचे वैशिष्ट्य होते. बांबूचा उपयोग भारतीय वातावरणात चांगलाच होत होता. भारतीय धनुर्धर खूप लांबून व अचून मारा करण्यात पटाईत होते व तत्कालीन वायव्य भागातून येणाऱ्या आक्रमकांविरुद्ध चांगलेच यशस्वी ठरत, असे दिसते. हूण शक सारख्या तत्कालीन आक्रमकांचे मुख्य अस्त्र घोड्यावरील धर्नुधर. त्यांना तोडीस तोड म्हणून भारतीयांनी घोड्यावरील धर्नुधारी दल बनवले नव्हते. असे असले तरी त्या काळचे भारतीय सैन्यदल या आक्रमकांविरुद्ध लढण्यास सक्षम होते, असे दिसते. भारतीयांनी अतिशय ताकदवान असे लोखंडी धन्य्ष्यही बनवले होते. ते जाड चिलखत सहज भेदू शके. परंतु अशी शस्त्रे केवळ महत्त्वाच्या व्यक्तींकडेच असत. भारतीयांनी लोखंडाची इतर शस्त्रे बनवण्यातही यश मिळवले होते. मात्र धर्नुधारी दलाला नेहेमी ढाल-तलवारी-भाल्यांनी युक्त अशा पायदळाचे संरक्षक कवच असे.

उत्तम रसद पुरवठा हेदेखील गुप्तांच्या यशामागचे कारण असू शकते. लढायांमध्ये हत्तींचा आक्रमणासाठी वापर, घोडदळाच्या व पायदळाच्या आक्रमणामागून धनुर्धारी दलाचा मारा अशी समन्वयात्मक युद्धशैली हे गुप्तांचे युद्धाचे डावपेच होते. त्यांचा प्रभावी वापर भारतातील इतर राज्यकर्त्यांविरुद्ध व परकिय आक्रमकांविरुद्ध करत. गुप्तांनी नौदलाचा वापरही केला होता.

हूणांच्या सातत्याच्या आक्रमणाने गुप्त साम्राज्य क्षीण झाले. गुप्तांचे लष्करी सामर्थ्य कमी पडले असा वाद इतिहासकारांना फोल वाटतो. कारण गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील सम्राट स्कंदगुप्तनेही हूणांना हुसकाउन लावले होते. गुप्त साम्राज्य प्रामुख्याने अंतर्गत कलह व राजकारणाने गुप्तांचा प्रतिकार क्षीण पडल्याचे वाटते.

संदर्भ

बाह्य दुवे