दुसरा कुमारगुप्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुमारगुप्त दुसरा हा इ.स. ४६७ ते ४७७ या काळात गुप्त साम्राज्याचा राज्यकर्ता होता. हा गुप्त वंशाचा दहावा सम्राट होता.