Jump to content

नरसिंहगुप्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट नरसिंहगुप्त
सम्राट
नरसिंहगुप्ताचे नाणे, अंदाजे ४१४-४५५ इ.स. राजाच्या डाव्या हाताखाली 'नर' हे नाव उभे कोरलेले आहे.
अधिकारकाळ इ.स. ४९५ - इ.स. ५३०
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ४९६
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव नरसिंहगुप्त
पूर्वाधिकारी बुद्धगुप्त
उत्तराधिकारी तिसरा कुमारगुप्त
वडील पुरुगुप्त
आई पद्मावती गुप्त
पत्नी श्रीमित्रादेवी
संतती तिसरा कुमारगुप्त
राजघराणे गुप्त राजवंश
धर्म हिंदू धर्म


नरसिंहगुप्त
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वगुप्त साम्राज्य संपादन
जन्म तारीख470 संपादन
मृत्यू तारीख535 संपादन
वडीलPurugupta संपादन
आईPadmavatigupta संपादन
भावंडेVainyagupta, दुसरा कुमारगुप्त संपादन
अपत्यतिसरा कुमारगुप्त संपादन
व्यवसायroyalty, राजा संपादन
पदGupta emperor संपादन
धर्महिंदू धर्म संपादन
नंतरचेतिसरा कुमारगुप्त संपादन
मागीलबुद्धगुप्त संपादन

नरसिंहगुप्त हा गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील राज्यकर्ता होता. याने हूणांचा बंदोबस्त करण्यात नरसिंहगुप्तला थोडेफार यश आल्याचे इतिहासकार सांगतात. नरसिंहगुप्त हा बुद्धगुप्तचा वारसदार असण्याची शक्यता आहे.

याच्यानंतर त्याचा मुलगा तिसरा कुमारगुप्त सत्तेवर आला.