तिसरा कुमारगुप्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिसऱ्या कुमारगुप्ताची मुद्रा

तिसरा कुमारगुप्त हा गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील राज्यकर्ता होता. याचा कार्यकाल साधारणपणे इ.स. ५३० ते ५४० असा मानला जातो.

हा आपले वडील नरसिंहगुप्तच्या नंतर सत्तेवर आला व त्याच्या नंतर विष्णूगुप्त राजा झाला.