सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सरदार वल्लभभाई पटेल मैदान
Navrangpura Stadium 2.jpg
नवरंगपुरा मैदान
मैदान माहिती
स्थान नवरंगपुरा, अमदावाद, गुजरात
स्थापना १९६०
आसनक्षमता ५०,०००
मालक गुजरात क्रिकेट संघटन
प्रचालक गुजरात क्रिकेट संघटन
यजमान गुजरात क्रिकेट संघ
गुजरात सरकार

आंतरराष्ट्रीय माहिती
शेवटचा बदल १९ डिसेंबर २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम गुजरातमधील अमदावादच्या नवरंगपुरा भागात वसलेले आहे. सदर मैदान स्पोर्ट्स क्लब ऑफ गुजरात स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते. स्टेडियममध्ये पहिला आणि एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २५ नोव्हेंबर १९८१ रोजी मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये खेळवण्यात आला.