Jump to content

कोकण विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)
कोकण विभाग
कोंकण
महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग

कोकण विभागचे भारत देशाच्या नकाशातील स्थान
कोकण विभागचे भारत देशामधील स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना १ मे १९६०
मुख्यालय मुंबई
राजकीय भाषा मराठी
क्षेत्रफळ ३०,७४६ चौ. किमी (११,८७१ चौ. मैल)
लोकसंख्या 24,807,357
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


कोकणातील पारंपारिक घरे

कोकण विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

इतिहास

[संपादन]

ब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्‍नागिरी असे तीनच जिल्हे होते.

चतुःसीमा

[संपादन]

कोकण विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र), उत्तरेस गुजरात राज्य व दक्षिणेस गोवा राज्य आहे.

थोडक्यात माहिती

[संपादन]