इस्लामिक कालगणना

हा लेख चंद्राच्या परिभ्रमणकाळावर आधारित इस्लामी कालगणना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हिजरी कालगणना.
इस्लामी कालगणना किंवा चांद्र हिजरी कालगणना इस्लाम धर्मात प्रचलित असलेली व चंद्राच्या परिभ्रमणकाळावर आधारित, अशी कालगणनेची पद्धत आहे. हिजरत या शब्दाचा अरबीमध्ये प्रयाण असा अर्थ आहे. ज्या दिवशी महंमद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेस जुलै १६, इ.स. ६२२ रोजी प्रयाण केले त्या दिवसासून या कालाची गणना सुरू झाली, असे समजत असल्याने त्या कालगणनेस हिजरी असे म्हटले जाते. [१]
बहुतांश मुस्लिम राजघराण्यांतील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळतात.
संदर्भ[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |