Jump to content

अरबी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरबी
العربية
स्थानिक वापर अरब संघामधील सर्व देश (इस्लाम धर्माची पवित्र भाषा)
प्रदेश मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या २९ कोटी (२०१०)
क्रम
भाषाकुळ
लिपी अरबी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO ६३९-१ ar
ISO ६३९-२ ara
ISO ६३९-३ ara (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
अरबी ही एकमेव अधिकृत भाषा (हिरवा रंग) व अरबी ही एक अधिकृत भाषा (निळा रंग)

अरबी भाषा (अरबी: العربية, उच्चारः अल् अरबीयाह्) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे, तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.

अरबी (लिपी) भाषेतील लिखाणशैलीचे एक उदाहरण.

सध्या जगातील एकूण २९ कोटी लोक अरबी भाषा वापरतात.

भाषिक देश

[संपादन]

जगातील एकूण २५ सार्वभौम देश व २ अमान्य देशांमध्ये अरबी ही राजकीय भाषा आहे. ह्याबाबतीत इंग्लिशफ्रेंच खालोखाल अरबीचा तिसरा क्रमांक आहे.

स्वतंत्र राष्ट्रे

[संपादन]
देश लोकसंख्या टीपा
अल्जीरिया ध्वज अल्जीरिया34,895,000
बहरैन ध्वज बहरैन807,000
चाड ध्वज चाड10,329,208फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
Flag of the Comoros कोमोरोस691,000फ्रेंचकोमोरियन सोबत सह-राजकीय भाषा
जिबूती ध्वज जिबूती864,000फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
इजिप्त ध्वज इजिप्त79,089,650
इरिट्रिया ध्वज इरिट्रिया5,224,000इंग्लिशतिग्रिन्या सोबत सह-राजकीय भाषा
इराक ध्वज इराक31,234,000कुर्दी सोबत सह-राजकीय भाषा
पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन4,293,313वेस्ट बँक, गाझा पट्टीपूर्व जेरुसलेम हे पॅलेस्टिनी राज्याचे भूभाग असल्याचा दावा आहे.
इस्रायल ध्वज इस्रायल7,653,600हिब्रू सोबत सह-राजकीय भाषा
जॉर्डन ध्वज जॉर्डन6,407,085
कुवेत ध्वज कुवेत3,566,437
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन4,224,000
लीबिया ध्वज लीबिया6,420,000
मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया3,291,000
मोरोक्को ध्वज मोरोक्को32,200,000बर्बर सोबत सह-राजकीय भाषा
ओमान ध्वज ओमान2,845,000
कतार ध्वज कतार1,696,563
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया25,731,776
सोमालिया ध्वज सोमालिया9,359,000सोमाली सोबत सह-राजकीय भाषा
सुदान ध्वज सुदान43,939,598इंग्लिश सोबत सह-राजकीय भाषा
सीरिया ध्वज सीरिया22,505,000
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया10,432,500
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती4,975,593
येमेन ध्वज येमेन23,580,000

अमान्य राष्ट्रे

[संपादन]
देश टीपा
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ध्वज सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकपश्चिम सहारावर हक्काचा दावा; स्पॅनिश सोबत सह-राजकीय भाषा
Flag of Somaliland सोमालीलँडउत्तर सोमालियावर हक्काचा दावा; सोमाली सोबत सह-राजकीय भाषा

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. Wright, 2001, p. 492.