गयाना फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गयाना फुटबॉल संघ (फिफा संकेत: GUY) हा दक्षिण अमेरिकामधील गयाना देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला गयाना आजच्या घडीला फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६६ व्या स्थानावर आहे. गयानाने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.

दक्षिण अमेरिकेमध्ये असतानाही कॅरिबियन उपमंडळात समावेश करण्यात आलेला गयाना हा तीनपैकी एक (इतर दोन: सुरिनामफ्रेंच गयाना) संघ आहे.

बाह्य दुवे[संपादन]