ग्रेनेडा राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रेनेडा फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रेनेडाचा ध्वज

ग्रेनेडा फुटबॉल संघ (फिफा संकेत: GRN) हा कॅरिबियनमधील ग्रेनेडा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला ग्रेनेडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५८ व्या स्थानावर आहे. ग्रेनेडाने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. ग्रेनेडा २००९ व २०११ सालच्या कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला होता.

बाह्य दुवे[संपादन]