आफ्रिकन देशांचा चषक
Jump to navigation
Jump to search
स्थापना | इ.स. १९५७ |
---|---|
प्रदेश | आफ्रिका (सी.ए.एफ.) |
संघांची संख्या | १६ |
सद्य विजेते |
![]() |
सर्वाधिक विजय |
![]() (७ वेळा विजेते) |
आफ्रिकन देशांचा चषक (फ्रेंच: Coupe d'Afrique des Nations) ही आफ्रिकन फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्यातील विजेत्याला आफ्रिकाचा विजेता हे पद मिळते तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते.
इ.स. १९५७ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळवली गेली व १९६८ पासून दर दोन वर्षांनी खेळवली जात आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक वेळा (७ वेळा) जिंकला आहे.
इतिहास[संपादन]
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |