Jump to content

कॉन्ककॅफ गोल्ड चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉन्ककॅफ गोल्ड चषक
स्थापना इ.स. १९९१
प्रदेश उत्तर अमेरिका, मध्य अमेरिकाकॅरिबियन (कॉन्ककॅफ)
संघांची संख्या १२
सद्य‌ विजेते Flag of the United States अमेरिका
सर्वाधिक विजय मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
(६ वेळा विजेते)


कॉन्ककॅफ गोल्ड चषक (CONCACAF Gold Cup; स्पॅनिश: Copa de Oro de la CONCACAF) ही फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या उत्तर अमेरिका, मध्य अमेरिकाकॅरिबियन ह्या भौगोलिक प्रदेशातील राष्ट्रीय पुरूष फुटबॉल संघांमध्ये खेळवली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजीत केली जाते. २०१५ पासून दोन गतविजेत्या संघांमध्ये एक बाद फेरीची लढत घेऊन त्यामधील विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेसाठी आमंत्रित केले जाईल.

१९९१ सालापासून चालू असलेल्या कॉन्ककॅफ गोल्ड चषकामध्ये आजवर मेक्सिकोने ६ वेळा, अमेरिकेने ५ वेळा तर कॅनडाने एकदा अजिंक्यपद मिळवले आहे.

इतिहास

[संपादन]
वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानासाठीचा सामना
विजयी स्कोर उप-विजयी तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
1991 Flag of the United States अमेरिका Flag of the United States
अमेरिका
0–0 अ.वे.
(4–3 पे.शू.)
Flag of होन्डुरास
होन्डुरास
Flag of मेक्सिको
मेक्सिको
2–0 Flag of कोस्टा रिका
कोस्टा रिका
1993 मेक्सिको ध्वज मेक्सिको Flag of मेक्सिको
मेक्सिको
4–0 Flag of the United States
अमेरिका
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
जमैकाचा ध्वज जमैका
1–1
अ.वे.(1)
1996 Flag of the United States अमेरिका Flag of मेक्सिको
मेक्सिको
2–0 Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of the United States
अमेरिका
3–0 Flag of ग्वातेमाला
ग्वातेमाला
1998 Flag of the United States अमेरिका Flag of मेक्सिको
मेक्सिको
1–0 Flag of the United States
अमेरिका
Flag of ब्राझील
ब्राझील
1–0 Flag of जमैका
जमैका
2000 Flag of the United States अमेरिका Flag of कॅनडा
कॅनडा
2–0 Flag of कोलंबिया
कोलंबिया
पेरूचा ध्वज पेरू
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो(2)
2002 Flag of the United States अमेरिका Flag of the United States
अमेरिका
2–0 Flag of कोस्टा रिका
कोस्टा रिका
Flag of कॅनडा
कॅनडा
2–1 Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
2003 मेक्सिको ध्वज मेक्सिको Flag of मेक्सिको
मेक्सिको
1–0
सडन डेथ
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of the United States
अमेरिका
3–2 Flag of कोस्टा रिका
कोस्टा रिका
2005 Flag of the United States अमेरिका Flag of the United States
अमेरिका
0–0 अ.वे.
(3–1 पे.शू.)
Flag of पनामा
पनामा
खेळवण्यात येत नाही(2)
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
2007 Flag of the United States अमेरिका Flag of the United States
अमेरिका
2–1 Flag of मेक्सिको
मेक्सिको
कॅनडाचा ध्वज कॅनडा
ग्वादेलोप ग्वादेलोप
2009 Flag of the United States अमेरिका Flag of मेक्सिको
मेक्सिको
5–0 Flag of the United States
अमेरिका
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
2011 Flag of the United States अमेरिका Flag of मेक्सिको
मेक्सिको
4–2 Flag of the United States
अमेरिका
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
पनामाचा ध्वज पनामा
2013 Flag of the United States अमेरिका Flag of the United States
अमेरिका
1–0 Flag of पनामा
पनामा
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
2015 Flag of the United States अमेरिका
कॅनडा ध्वज कॅनडा

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: