गिनी फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गिनी फुटबॉल संघ (फिफा संकेत: GUI) हा पश्चिम आफ्रिकामधील गिनी देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला गिनी सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ६४व्या स्थानावर आहे. १९७६ सालच्या आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धेमध्ये उपविजयी राहिलेला गिनी आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]