सुदान राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुदान फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सुदान फुटबॉल संघ (अरबी: منتخب السودان الوطني لكرة القدم‎; फिफा संकेत: SUD) हा उत्तर आफ्रिकेमधील सुदान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला सुदान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४१व्या स्थानावर आहे. आजवर इजिप्त १९३४१९९० फिफा विश्वचषक तसेच १९९९ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे. सुदानने आजवर आफ्रिकन देशांचा चषक १९७०मध्ये एकदा जिंकला आहे.

बाह्य दुवे[संपादन]