क्युबा राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्युबा फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
क्युबाचा ध्वज

क्युबा फुटबॉल संघ (फिफा संकेत: CUB) हा कॅरिबियनमधील क्युबा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला क्युबा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०९ व्या स्थानावर आहे. १९३८ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवणारा क्युबा हा कॅरिबियनमधील पहिला देश होता. क्युबा आजवर ७ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला असून १९७१ साली त्याला चौथे स्थान मिळाले होते.

बाह्य दुवे[संपादन]