अमेरिकन सामोआ फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अमेरिकन सामोआ
अमेरिकन सामोआ

अमेरिकन सामोआ फुटबॉल संघ तथा अमेरिकन सामोआ राष्ट्रीय फुटबॉल संघ (सामोअन भाषा:Au soka Amerika Sāmoa) हा अमेरिकन सामोआचे असोसिएशन फुटबॉल मध्ये प्रतिनिधित्व करतो. याचे नियंत्रण फुटबॉल फेडरेशन अमेरिकन सामोआकडे आहे. ही संस्था त्या क्षेत्रात देशांचे प्रतिनिधित्व करते. अमेरिकन सामोआचे गृहमैदान पागो पागोमधील व्हेटरन्स मेमोरियल स्टेडियम हे आहे.


Wiki letter w.svg
कृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.