कोपा अमेरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोपा आमेरिका या पानावरून पुनर्निर्देशित)
कोपा अमेरिका
स्थापना इ.स. १९१६
प्रदेश दक्षिण अमेरिका (कॉन्मेबॉल)
संघांची संख्या १२
सद्य‌ विजेते ब्राझीलचा ध्वज ब्राझील
सर्वाधिक विजय उरुग्वेचा ध्वज उरुग्वे (१५ वेळा विजेते)


कोपा आमेरिका (स्पॅनिश: Copa América) ही कॉन्मेबॉल ह्या दक्षिण अमेरिकेमधील फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी होतात. कॉन्मेबॉल मंडळामध्ये केवळ दहाच सदस्य असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये बाहेरील २ संघांना आमंत्रित केले जाते. अमेरिका, कोस्टा रिकामेक्सिको हे कॉन्मेबॉल बाहेरील संघ ही स्पर्धा अनेक वेळा खेळले आहेत.

कोपा आमेरिकाच्या विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते. इ.स. १९१६ साली पहिली कोपा आमेरिका स्पर्धा भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

इतिहास[संपादन]

वर्ष यजमान अंतिम निकाल
विजेते उपविजेते तिसरे स्थान चौथे स्थान
1916
[C]
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of चिली
चिली
1917 उरुग्वे ध्वज उरुग्वे Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of चिली
चिली
1919 ब्राझील ध्वज ब्राझील Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of चिली
चिली
1920 चिली ध्वज चिली Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of चिली
चिली
1921 आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of पेराग्वे
पेराग्वे
1922 ब्राझील ध्वज ब्राझील Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
1923 उरुग्वे ध्वज उरुग्वे Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of ब्राझील
ब्राझील
1924 उरुग्वे ध्वज उरुग्वे Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of चिली
चिली
1925
[A]
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of पेराग्वे
पेराग्वे
N/A
1926 चिली ध्वज चिली Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of चिली
चिली
Flag of पेराग्वे
पेराग्वे
1927 पेरू ध्वज पेरू Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of पेरू
पेरू
Flag of बोलिव्हिया
बोलिव्हिया
1929 आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of पेरू
पेरू
1935
[D]
पेरू ध्वज पेरू Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of पेरू
पेरू
Flag of चिली
चिली
1937 आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of पेराग्वे
पेराग्वे
1939 पेरू ध्वज पेरू Flag of पेरू
पेरू
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of चिली
चिली
1941
[D]
चिली ध्वज चिली Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of चिली
चिली
Flag of पेरू
पेरू
1942 उरुग्वे ध्वज उरुग्वे Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of पेराग्वे
पेराग्वे
1945
[D]
चिली ध्वज चिली Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of चिली
चिली
Flag of उरुग्वे
उरुग्वे
1946
[D]
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of उरुग्वे
उरुग्वे
1947 इक्वेडोर ध्वज इक्वेडोर Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of चिली
चिली
1949 ब्राझील ध्वज ब्राझील Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of पेरू
पेरू
Flag of बोलिव्हिया
बोलिव्हिया
1953 पेरू ध्वज पेरू Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of चिली
चिली
1955 चिली ध्वज चिली Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of चिली
चिली
Flag of पेरू
पेरू
Flag of उरुग्वे
उरुग्वे
1956
[D]
उरुग्वे ध्वज उरुग्वे Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of चिली
चिली
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
1957 पेरू ध्वज पेरू Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of पेरू
पेरू
1959 आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of पेरू
पेरू
1959
[D]
इक्वेडोर ध्वज इक्वेडोर Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of इक्वेडोर
इक्वेडोर
1963 बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया Flag of बोलिव्हिया
बोलिव्हिया
Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of ब्राझील
ब्राझील
1967 उरुग्वे ध्वज उरुग्वे Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of चिली
चिली
Flag of पेराग्वे
पेराग्वे

कोपा आमेरिका[संपादन]

वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानासाठीचा सामना
विजेते स्कोर उपविजेते तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
१९७५ ठरलेला यजमान नाही [F] Flag of पेरू
पेरू
0 – 1 / 2 – 0
Play-off
1 – 0
Flag of कोलंबिया
कोलंबिया
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
N/A [B]
१९७९ ठरलेला यजमान नाही [F] Flag of पेराग्वे
पेराग्वे
3 – 0 / 0 – 1
Play-off
0 – 0 a.e.t.
Flag of चिली
चिली
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
पेरूचा ध्वज पेरू
N/A [B]
१९८३ ठरलेला यजमान नाही [F] Flag of उरुग्वे
उरुग्वे
2 – 0 / 1 – 1 Flag of ब्राझील
ब्राझील
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
पेरूचा ध्वज पेरू
N/A [B]
१९८७ आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of उरुग्वे
उरुग्वे
1 – 0 Flag of चिली
चिली
Flag of कोलंबिया
कोलंबिया
2 – 1 Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
१९८९ ब्राझील ध्वज ब्राझील Flag of ब्राझील
ब्राझील
[E] Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
[E] Flag of पेराग्वे
पेराग्वे
१९९१ चिली ध्वज चिली Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
[E] Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of चिली
चिली
[E] Flag of कोलंबिया
कोलंबिया
१९९३ इक्वेडोर ध्वज इक्वेडोर Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
2 – 1 Flag of मेक्सिको
मेक्सिको
Flag of कोलंबिया
कोलंबिया
1 – 0 Flag of इक्वेडोर
इक्वेडोर
१९९५ उरुग्वे ध्वज उरुग्वे Flag of उरुग्वे
उरुग्वे
1 – 1
5–3 पेशू
Flag of ब्राझील
ब्राझील
Flag of कोलंबिया
कोलंबिया
4 – 1 Flag of the United States
अमेरिका
१९९७ बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया Flag of ब्राझील
ब्राझील
3 – 1 Flag of बोलिव्हिया
बोलिव्हिया
Flag of मेक्सिको
मेक्सिको
1 – 0 Flag of पेरू
पेरू
१९९९ पेराग्वे ध्वज पेराग्वे Flag of ब्राझील
ब्राझील
3 – 0 Flag of उरुग्वे
उरुग्वे
Flag of मेक्सिको
मेक्सिको
2 – 1 Flag of चिली
चिली
२००१ कोलंबिया ध्वज कोलंबिया Flag of कोलंबिया
कोलंबिया
1 – 0 Flag of मेक्सिको
मेक्सिको
Flag of होन्डुरास
होन्डुरास
2 – 2
5–4 पेशू
Flag of उरुग्वे
उरुग्वे
२००४ पेरू ध्वज पेरू Flag of ब्राझील
ब्राझील
2 – 2
4–2 पेशू
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of उरुग्वे
उरुग्वे
2 – 1 Flag of कोलंबिया
कोलंबिया
२००७ व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला Flag of ब्राझील
ब्राझील
3 – 0 Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of मेक्सिको
मेक्सिको
3 – 1 Flag of उरुग्वे
उरुग्वे
२०११ आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना Flag of उरुग्वे
उरुग्वे
3 – 0 Flag of पेराग्वे
पेराग्वे
Flag of पेरू
पेरू
4 – 1 Flag of व्हेनेझुएला
व्हेनेझुएला
२०१५ चिली ध्वज चिली Flag of चिली
चिली
0–0 अ.वे.
(4–1पे.शू.)
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of पेरू
पेरू
2–0 Flag of पेराग्वे
पेराग्वे
२०१६ Flag of the United States अमेरिका
२०१९ ब्राझील ध्वज ब्राझील
२०२३ इक्वेडोर ध्वज इक्वेडोर

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]