डॉमिनिका राष्ट्रीय फुटबॉल संघ
Appearance
(डॉमिनिका फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉमिनिका फुटबॉल संघ (फिफा संकेत: DMA) हा कॅरिबियनमधील डॉमिनिका देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला डॉमिनिका सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १८१ व्या स्थानावर आहे. डॉमिनिकाने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-03-04 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत