त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(त्रिनिदाद आणि टोबॅगो फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
त्रिनिदाद व टोबॅगो
त्रिनिदाद आणि टोबॅगो
राष्ट्रीय संघटना त्रिनिदाद व टोबॅगो फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटना कॉन्ककॅफ (कॅरिबियन)
सर्वाधिक सामने ॲंगस इव्ह (११७)
सर्वाधिक गोल स्टर्न जॉन (७०)
फिफा संकेत TRI
सद्य फिफा क्रमवारी ८७
फिफा क्रमवारी उच्चांक २५ (जून २००१)
फिफा क्रमवारी नीचांक १०६ (ऑक्टोबर २०१०)
सद्य एलो क्रमवारी १०३
एलो क्रमवारी उच्चांक ३५ (जानेवारी १९२९)
एलो क्रमवारी नीचांक ११६ (सप्टेंबर १९८७)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
नेदरलँड्स डच गयाना 3–3 त्रिनिदाद व टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
सर्वात मोठा विजय
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो 11–0 अरूबा Flag of अरूबा
(ग्रेनेडा; 4 जून 1989)
सर्वात मोठी हार
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 7–0 त्रिनिदाद आणि टोबॅगो Flag of त्रिनिदाद आणि टोबॅगो
(मेक्सिको सिटी, मेक्सिको; 8 ऑक्टोबर 2000)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: २००६)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी
कॉन्ककॅफ गोल्ड चषक
पात्रता १३
सर्वोत्तम प्रदर्शन उप विजेता

त्रिनिदाद आणि टोबॅगो फुटबॉल संघ हा त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे.

बाह्य दुवे[संपादन]