सुरिनाम राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुरिनाम फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
सुरिनामचा ध्वज

सुरिनाम फुटबॉल संघ (फिफा संकेत: SUR) हा दक्षिण अमेरिकामधील सुरिनाम देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला सुरिनाम सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६१ व्या स्थानावर आहे. सुरिनामने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.

दक्षिण अमेरिकेमध्ये असतानाही कॅरिबियन उपमंडळात समावेश करण्यात आलेला सुरिनाम हा तीनपैकी एक (इतर दोन: गयानाफ्रेंच गयाना) संघ आहे.

बाह्य दुवे[संपादन]