उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ (Osmanabad Lok Sabha constituency)हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४ व लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

लातूर जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
सोलापूर जिल्हा

उस्मानाबादचे खासदार[१][२][संपादन]

लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
सतरावी २०१९- ४० उस्मानाबाद खुला ओमराजे पवनराजे निंबाळकर पुरुष शिवसेना          ५,९१,६०५ राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष        ४,६४,७४७
सोळावी २०१४-१९ ४० उस्मानाबाद खुला रवींद्र विश्वनाथ गायकवाड पुरुष शिवसेना          ६,०७,६९९ पद्मसिंह बाजीराव पाटील पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          ३,७३,३७४
पंधरावी २००९-१४ ४० उस्मानाबाद खुला पद्मसिंह बाजीराव पाटील पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          ४,०८,८४० रवींद्र विश्वनाथ गायकवाड पुरुष शिवसेना          ४,०२,०५३
चौदावी २००४-०९ ३६ उस्मानाबाद अ.जा. कल्पना रमेश नरहिरे महिला शिवसेना          २,९४,४३६ ढोबळे लक्ष्मण कोंडीबा पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          २,९२,७८७
तेरावी १९९९-२००४ ३६ उस्मानाबाद अ.जा. शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना          २,५२,१३५ देवकुळे कानिफनाथ पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         

१,९३,०६२

बारावी १९९८-९९ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,८०,५९२ शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना          २,३३,५७४
अकरावी १९९६-९८ ३६ उस्मानाबाद अ.जा. शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना          १,९८,५२१ अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,८२,६०२
दहावी १९९१-९६ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,३६,६२७ विमल नंदकिशोर मुंदडा (प.) महिला भारतीय जनता पक्ष          १,५३,५७२
नववी १९८९-९१ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,५२,८४१ घोडके कुंडलिकराव एकनाथ पुरुष शेतकरी कामगार पक्ष          १,०२,७४९
आठवी १९८४-८९ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,१०,७२७ शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय काँग्रेस (समाजवादी)          १,५३,५९९
सातवी १९८०-८४ ३६ उस्मानाबाद अ.जा. सावंत त्र्यंबक मारोतराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)          १,७२,४९३ शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(उर्स)             ७९,५१०
सहावी १९७७-८० ३६ उस्मानाबाद अ.जा. शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,६२,९३४ सरवदे कमलाकरराव रुक्माजी पुरुष भारतीय लोक दल         

१,०१,३९०

पाचवी १९७१-७७ ३३ उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,७८,३९१ बलभीमराव नरसिंगराव देशमुख पुरुष शेतकरी कामगार पक्ष         

१,२१,२४६

चौथी १९६७-७१ ३३ उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,६२,१४६ एच.एन. सोनुले पुरुष भारतीय रिपब्लिकन पक्ष          १,३६,९५५
तिसरी १९६२-६७ ४० उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,१७,०६० उद्धवराव साहेबराव पाटील पुरुष शेतकरी कामगार पक्ष          १,०४,६८६
मुंबई राज्य (१९५६-६०)
दुसरी १९५७-६२[३] उस्मानाबाद खुला व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९४,७७२ उद्धवराव साहेबराव पाटील पुरुष शेतकरी कामगार पक्ष ८५,०८५
हैदराबाद राज्य (१९४८-१९५६)
पहिली १९५२-५७[४] उस्मानाबाद खुला राघवेंद्र श्रीनिवासराव दिवाण पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १,०१,५७३ नरसिंगराव बलभीमराव पुरुष शेतकरी कामगार पक्ष ९२,४७०

निवडणूक निकाल[५][संपादन]

लोकसभा निवडणूक २०१९[६][संपादन]

२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना ओमराजे पवनराजे निंबाळकर ५,९६,६४० ४९.२%
राष्ट्रवादी राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील ४,६९,०७४ ३८.९३%
वंबआ अर्जुन (दादा) सलगर ९८,५७९ ८.१८%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही १०,०२४ ०.८३%
बहुमत १,२७,५६६
मतदान १२,०४,७३० ६३.७५%

लोकसभा निवडणूक २०१४[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना प्रा. रवींद्र विश्वनाथ गायकवाड ६,०७,६९९ ३४.५४%
राष्ट्रवादी पद्मसिंह बाजीराव पाटील ३,७३,३७४ २१.२२%
बसपा पद्मशिल रामचंद्र ढाळे २८,३२२ १.६१%
अपक्ष रोहन सुभाष देशमुख २६,८६८ १.५३%
बहुमत २,३४,३२५
मतदान ११,१८,१५१ ६३.५६%

लोकसभा निवडणूक २००९[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी पद्मसिंह बाजीराव पाटील ४,०८,८४० ४४.२२%
शिवसेना प्रा. रवींद्र विश्वनाथ गायकवाड ४,०२,०५३ ४३.४९%
बसपा यशवंत दिवाकर नाकाडे २८,०४५ ३.०३%
अपक्ष हरिदास माणिकराव पवार ९,४९६ १.०३%
अपक्ष दादासाहेब शंकरराव जेटीथोर ८,५६७ ०.५३%
अपक्ष श्रीमंत येवटे-पाटील ८,५१३ ०.५३%
बहुमत ६,७८७ ०.७३%
मतदान ९,२४,५४७ ५७.४७%

लोकसभा निवडणूक २००४[संपादन]

२००४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना कल्पना रमेश नरहिरे २,९४,४३६
राष्ट्रवादी रढोबळे लक्ष्मण कोंडीबा २,९२,७८७
बहुमत १,६४९
मतदान ६,७३,९३३

लोकसभा निवडणूक १९९९[संपादन]

१९९९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना शिवाजी विठ्ठलराव कांबळे २,५२,१३५ ३९.८२%
राष्ट्रवादी देवकुळे कानिफनाथ १,९३,०६२ ३०.४९%
काँग्रेस अरविंद कांबळे १,६७,००५ २६.३८%
बहुमत ५९,०७३
मतदान ६,३३,१८७ ७१.२४%

लोकसभा निवडणूक १९९८[संपादन]

१९९८ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी अरविंद तुळशीराम कांबळे २,८०,५९२ ५२.८१%
शिवसेना शिवाजी विठ्ठलराव कांबळे २,३३,५७४ ४३.९६%
जनता दल विद्यासागर भगवंतराव साखरे ७,१४६ ०.६६%
बहुमत ४७,०१८
मतदान ५,३१,२८६ ५८.९२%

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Osmanabad (Maharashtra) Lok Sabha Election Results 2019 -Osmanabad Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". www.elections.in. Archived from the original on 2022-03-08. 2022-03-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra General (Lok Sabha) Election Results Update 2019, 2014, 2009 - List of Winning MPs | Parliamentary Constituencies". www.elections.in. Archived from the original on 2021-10-19. 2022-03-17 रोजी पाहिले.
  3. ^ "🗳️ Osmanabad Lok Sabha Election 1957 LIVE Results & Latest News Updates | Current MP | Candidate List | General Election Results, Exit Polls, Leading Candidates & Parties". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-03-17 रोजी पाहिले.
  4. ^ "IndiaVotes PC: Osmanabad 1952". IndiaVotes. 2022-03-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "Osmanabad Lok Sabha Election Result - Parliamentary Constituency". resultuniversity.com. 2022-03-18 रोजी पाहिले.
  6. ^ "Osmanabad MP (Lok Sabha) Election Results 2019 Live: Candidate List, Constituency Map, Winner & Runner Up - Oneindia". www.oneindia.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-11-12. 2022-03-18 रोजी पाहिले.