रवींद्र विश्वनाथ गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रवींद्र विश्वनाथ गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ उस्मानाबाद

जन्म इ.स. १९६०
राजकीय पक्ष शिवसेना

रवींद्र विश्वनाथ गायकवाड (इ.स. १९६० - ) शिवसेनेतील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या उस्मानाबाद मतदारसंघातून निवडून गेले.