Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लंड क्रिकेट संघ ऑक्टोबर २०२४ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करत आहे.[][][]

कसोटी मालिका

[संपादन]

पंच म्हणून रिची रिचर्डसन यांच्या नेतृत्वाखालील या मालिकेसाठी सामना अधिकाऱ्यांच्या संघाची घोषणा पीसीबीने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केली.[]

पहिली कसोटी

[संपादन]
७-११ ऑक्टोबर २०२४
धावफलक
वि
५५६ (१४९ षटके)
शान मसूद १५१ (१७७)
जॅक लीच ३/१६० (४० षटके)
८२३/७घो (१५० षटके)
हॅरी ब्रूक ३१७ (३२२)
सैम अयुब २/१०१ (१४ षटके)
२२० (५४.५ षटके)
सलमान अली आगा ६३ (८४)
जॅक लीच ४/३० (६.५ षटके)
इंग्लंडने डाव आणि ४७ धावांनी विजय मिळवला
मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि शारफुदौला सैकट (बांगलादेश)
सामनावीर: हॅरी ब्रूक (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ब्रायडन कार्स (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.[]
  • पाकिस्तानच्या पहिल्या डावात शान मसूदने २,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.[]
  • सलमान अली आगा (पाकिस्तान) ने कसोटीत १००० धावा पूर्ण केल्या.[]
  • जो रूटने ॲलास्टेर कूकला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.[][] त्याने २६२ (३७५ चेंडूत) कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी धावसंख्या नोंदवली[१०] आणि क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून २०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तो पहिला इंग्लंडचा खेळाडू ठरला.[११]
  • जो रूट आणि हॅरी ब्रूक या इंग्लंडच्या जोडीने (४५४) कोणत्याही गड्यासाठी सर्वोच्च भागीदारीचा नवा विक्रम प्रस्थापित केला.[१२] ही भागीदारी कसोटीतील चौथी सर्वोच्च आणि चौथ्या गड्यासाठीची भागीदारी होती.[१३]
  • हॅरी ब्रूक हा कसोटीत त्रिशतक झळकावणारा सहावा इंग्लंडचा खेळाडू ठरला,[१४] जे, ३१० चेंडूत, कसोटी इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक होते.[१५]
  • कसोटीत इंग्लंडने चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.[१६]
  • एका डावाने कसोटी सामना गमावलेल्या संघासाठी पाकिस्तानची पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या होती.[१७]
  • जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.

नोंदी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "PCB announces packed 2024-25 season for Pakistan men's team". CricTracker. 5 July 2024. 15 July 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan announce home season for 2024/25, set to play three Tests against England". विस्डेन. London. 5 July 2024. 15 July 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Pakistan home season: Tests against Bangladesh, England and WI announced". Cricbuzz. 5 July 2024. 15 July 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Match officials announced for Test series against England" (Press release). Lahore: Pakistan Cricket Board. 3 October 2024. 3 October 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 October 2024 रोजी पाहिले.
  5. ^ Bull, Andy (8 October 2024). "The Bootleg Beatles attack endures hard day's night on big stage". The Guardian. London. p. 37. 7 October 2024 रोजी पाहिले. (Online article, published a day earlier, has a different title).
  6. ^ "Shan Masood surpasses 2,000 test runs with spectacular century against England". द नेशन. Lahore. 8 October 2024. 11 October 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Pakistan vs England: Salman Ali Agha completes 1000 runs with his 3rd Test ton". इंडिया टुडे. Noida. 8 October 2024. 8 October 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Root becomes England's leading Test run-scorer". बीबीसी स्पोर्ट. London. 9 October 2024. 9 October 2024 रोजी पाहिले.
  9. ^ Atherton, Mike (9 October 2024). "England record safe now – and classical Joe Root has hunger to break more". द टाइम्स. London. 9 October 2024 रोजी पाहिले.
  10. ^ Ress, Oscar (10 October 2024). "England's 823 for 7 in numbers: The stats behind the record-breaking innings". The Cricketer. London. 11 October 2024 रोजी पाहिले.
  11. ^ Twigg, Sonia (10 October 2024). "England's record-breaking 823 in numbers after historic Joe Root and Harry Brook stand". The Independent. London. 11 October 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Highest partnerships for any wicket in Tests". ESPNcricinfo. ESPN Sports Media. 10 October 2024 रोजी पाहिले.
  13. ^ Shemilt, Stephan (10 October 2024). "Brook's 317 leads record-breaking England towards victory". BBC Sport. London. 10 October 2024 रोजी पाहिले.
  14. ^ Atherton, Mike (10 October 2024). "Joe Root and Harry Brook leave Pakistan frazzled by Bazball". The Times. London. 10 October 2024 रोजी पाहिले.
  15. ^ Bandarupalli, Sampath (10 October 2024). "Stats – England's mammoth total, Brook and Root pile on records". ESPNcricinfo. 10 October 2024 रोजी पाहिले.
  16. ^ Burnton, Simon (10 October 2024). "Records fall in Pakistan as Brook's 317 helps England close on win in first Test". The Guardian. London. 10 October 2024 रोजी पाहिले.
  17. ^ Shemilt, Stephan (11 October 2024). "Leach leads England to record-breaking win". BBC Sport. London. 11 October 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]