श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००४-०५
Appearance
श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००४-०५ | |||||
पाकिस्तान | श्रीलंका | ||||
तारीख | ६ ऑक्टोबर २००४ – २८ नोव्हेंबर २००४ | ||||
संघनायक | इंझमाम-उल-हक | मारवान अटापट्टू | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | शोएब मलिक (२०४) | सनथ जयसूर्या (४२४) | |||
सर्वाधिक बळी | दानिश कनेरिया (१५) | रंगना हेराथ (११) | |||
मालिकावीर | सनथ जयसूर्या (श्रीलंका) |
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने ६ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २००४ या कालावधीत पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांचा समावेश होता.[१][२]
कसोटी मालिका
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]दुसरी कसोटी
[संपादन]२८ ऑक्टोबर – १ नोव्हेंबर २००४
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कसोटी पदार्पण: राणा नावेद-उल-हसन आणि रियाझ आफ्रिदी (पाकिस्तान)
संदर्भ
[संपादन]- ^ "The Sri Lankans in Pakistan, 2004–05". 28 February 2012 रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka tour of Pakistan, 2004/05 – Fixtures". 28 February 2012 रोजी पाहिले.