इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २००९-१०
Appearance
पाकिस्तान विरुध्द इंग्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २००९-१० | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १९ फेब्रुवारी २०१० – २० फेब्रुवारी २०१० | ||||
संघनायक | पॉल कॉलिंगवुड | शोएब मलिक | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | केविन पीटरसन (१०५) | अब्दुल रझ्झाक (६८) | |||
सर्वाधिक बळी | ग्रॅम स्वान (५) | यासिर अराफात (४) | |||
मालिकावीर | ग्रॅम स्वान (इंग्लंड) |
इंग्लंड क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ १९ फेब्रुवारी २०१० आणि २० फेब्रुवारी २०१० रोजी यूएई मध्ये दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. हे सामने दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[१]
खेळाडू
[संपादन]
|
|
टी२०आ मालिका
[संपादन]पहिला टी२०आ
[संपादन] १९ फेब्रुवारी २०१०
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सर्फराज अहमद (पाकिस्तान) यांनी टी-२० मध्ये पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
[संपादन] २० फेब्रुवारी २०१०
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अजमल शहजाद (इंग्लंड) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Dubai set for England-Pakistan Twenty20 internationals". BBC Sport. 8 January 2010. 25 January 2010 रोजी पाहिले.