Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५
पाकिस्तान
भारत
तारीख १२ ऑक्टोबर – ९ डिसेंबर १९८४
संघनायक झहिर अब्बास सुनील गावसकर
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा कासिम उमर (२५६) रवि शास्त्री (२१०)
सर्वाधिक बळी अझीम हफीझ (११) रवि शास्त्री (४)
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर - डिसेंबर १९८४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली. तर कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येमुळे रद्द करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१२ ऑक्टोबर १९८४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९९/७ (४० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५३ (३७.१ षटके)
झहिर अब्बास ५५ (५६)
कपिल देव ३/३६ (८ षटके)
सुरिंदर खन्ना ३१ (३७)
मन्झूर इलाही २/१८ (४ षटके)
पाकिस्तान ४६ धावांनी विजयी.
अयुब नॅशनल स्टेडियम, क्वेट्टा
सामनावीर: मन्झूर इलाही (पाकिस्तान)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
 • ४० षटकांचा सामना.
 • मन्झूर इलाही (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

३१ ऑक्टोबर १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
२१०/३ (४० षटके)
वि
दिलीप वेंगसरकर ९४* (१०२)
मुदस्सर नझर २/२७ (८ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
जिन्ना स्टेडियम, सियालकोट
 • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
 • ४० षटकांचा सामना.
 • साजिद अली (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
 • भारताचा डाव संपल्यानंतर भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याची वार्ता पोहोचताच उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.

३रा सामना[संपादन]

२ नोव्हेंबर १९८४
धावफलक
वि
 • नाणेफेक : नाणेफेक नाही.
 • भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे सामना रद्द.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१७-२२ ऑक्टोबर १९८४
धावफलक
वि
४२८/९घो (१५८ षटके)
झहिर अब्बास १६८ (३४१)
रवि शास्त्री ३/९० (४६ षटके)
१५६ (७२.५ षटके)
सुनील गावसकर ४८
अझीम हफीझ ६/४६ (२३ षटके)
३७१/६ (१५६ षटके)(फॉ/ऑ)
मोहिंदर अमरनाथ १०१*
जलालुद्दीन २/६१ (२४ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: अझीम हफीझ (पाकिस्तान)
 • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
 • चेतन शर्मा (भा) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२४-२९ ऑक्टोबर १९८४
धावफलक
वि
५०० (१६३ षटके)
रवि शास्त्री १३९ (२७०)
अब्दुल कादिर ४/१०४ (३८ षटके)
६७४/६ (२२४.५ षटके)
कासिम उमर २१० (४४२)
अंशुमन गायकवाड १/७५ (२७ षटके)
सामना अनिर्णित.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: कासिम उमर (पाकिस्तान)
 • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
 • मन्झूर इलाही (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

४-९ नोव्हेंबर १९८४
धावफलक
वि
 • नाणेफेक: नाणेफेक नाही.
 • भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे ३रा कसोटी सामना रद्द.