न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१४-१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तानविरुद्ध न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१४-१५
पाकिस्तान
न्यू झीलंड
तारीख ११ नोव्हेंबर – १९ डिसेंबर २०१४
संघनायक मिसबाह-उल-हक (कसोटी आणि वनडे)
शाहिद आफ्रिदी (टी२०आ)
ब्रेंडन मॅककुलम (कसोटी)
केन विल्यमसन (टी२०आ आणि वनडे)
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा मोहम्मद हाफिज (४१८) ब्रेंडन मॅककुलम (३४७)
सर्वाधिक बळी यासिर शाह (१५) मार्क क्रेग (१३)
मालिकावीर मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा हरीस सोहेल (२३५) केन विल्यमसन (३४६)
सर्वाधिक बळी मोहम्मद इरफान (९) मॅट हेन्री (१३)
मालिकावीर केन विल्यमसन (न्यू झीलंड)
२०-२० मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा सर्फराज अहमद (७७) ल्यूक रोंची (६४)
सर्वाधिक बळी काइल मिल्स
जेम्स नीशम (३)
सोहेल तन्वीर
शाहिद आफ्रिदी (३)
मालिकावीर ल्यूक रोंची (न्यू झीलंड)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानशी खेळण्यासाठी ११ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०१४ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी सामने, दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१][२][३] कसोटी आणि टी२०आ मालिका दोन्ही १-१ ने बरोबरीत राहिल्या आणि न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

पहिली कसोटी[संपादन]

९–१३ नोव्हेंबर २०१४
धावफलक
वि
५६६/३घोषित (१७०.५ षटके)
अहमद शहजाद १७६ (३७१)
कोरी अँडरसन २/६८ (१९ षटके)
२६२ (८७.३ षटके)
टॉम लॅथम १०३ (२२२)
राहत अली ४/२२ (१५ षटके)
१७५/२घोषित (३९.२ षटके)
मोहम्मद हाफिज १०१* (१३०)
ईश सोधी २/६६ (१३ षटके)
२३१ (७०.३ षटके)
ईश सोधी ६३ (१०२)
यासिर शाह ३/७४ (१८ षटके)
पाकिस्तानने २४८ धावांनी विजय मिळवला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: रॉड टकर (ऑस्ट्रेलिया) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
सामनावीर: राहत अली (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी[संपादन]

१७–२१ नोव्हेंबर २०१४
धावफलक
वि
४०३ (१५६ षटके)
टॉम लॅथम १३७ (२६९)
झुल्फिकार बाबर ४/१३७ (४५ षटके)
३९३ (१४७ षटके)
सर्फराज अहमद ११२ (१९५)
टिम साउथी ३/६७ (३० षटके)
२५०/९घोषित (६४.५ षटके)
रॉस टेलर १०४ (१३३)
यासिर शाह ५/७९ (२१ षटके)
१९६/५ (६७ षटके)
युनूस खान ४४ (८४)
ट्रेंट बोल्ट २/१२ (१० षटके)
सामना अनिर्णित
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
पंच: रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका) आणि पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी[संपादन]

२६ नोव्हेंबर - १ डिसेंबर २०१४
धावफलक
वि
३५१ (१२५.४ षटके)
मोहम्मद हाफिज १९७ (३१६)
मार्क क्रेग ७/९४ (२७.४ षटके)
६९० (१४३.१ षटके)
ब्रेंडन मॅककुलम २०२ (१८८)
राहत अली ४/९९ (४४.१ षटके)
२५९ (६३.३ षटके)
असद शफीक १३७ (१४८)
ट्रेंट बोल्ट ४/३८ (१५ षटके)
न्यू झीलंडने एक डाव आणि ८० धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम
पंच: रॉड टकर (ऑस्ट्रेलिया) आणि पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मार्क क्रेग (न्यू झीलंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • डॅनियल व्हिटोरी हा न्यू झीलंडचा सर्वाधिक कसोटी सामना खेळणारा खेळाडू ठरला.
  • ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू फिलिप ह्युजेसच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबवण्यात आला होता. सामना एका दिवसाने वाढवण्यात आला आणि २८ नोव्हेंबर हा दुसरा दिवस होता.[४]
  • पहिल्या डावात मार्क क्रेगची ७/९४ धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.[५]

टी२०आ मालिका[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

४ डिसेंबर २०१४
२०:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३५/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४०/३ (१९.१ षटके)
कोरी अँडरसन ४८ (३७)
सोहेल तन्वीर २/२४ (४ षटके)
सर्फराज अहमद ७६* (६४)
मिचेल मॅकक्लेनघन १/२१ (४ षटके)
पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
पंच: अहमद शहाब (पाकिस्तान) आणि अहसान रझा (पाकिस्तान)
सामनावीर: सर्फराज अहमद (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मॅट हेन्री (न्यू झीलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ[संपादन]

५ डिसेंबर २०१४
२०:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४४/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२७ (१८.५ षटके)
केन विल्यमसन ३२ (३१)
उमर गुल २/२४ (४ षटके)
अहमद शहजाद ३३ (३६)
जेम्स नीशम ३/२५ (३ षटके)
न्यू झीलंड १७ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि शोजाब रझा (पाकिस्तान)
सामनावीर: अँटोन देवचिच (न्यू झीलंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका[संपादन]

पहिला सामना[संपादन]

८ डिसेंबर २०१४
१५:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४६/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५०/७ (४९.३ षटके)
रॉस टेलर १०५* (१३५)
मोहम्मद इरफान ३/५७ (१० षटके)
हरीस सोहेल ८५* (१०९)
डॅनियल व्हिटोरी २/४० (१० षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडीज)
सामनावीर: हरीस सोहेल (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना[संपादन]

१२ डिसेंबर २०१४
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५२ (४८.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५५/६ (४६ षटके)
मोहम्मद हाफिज ७६ (९२)
मॅट हेन्री ४/४५ (१० षटके)
केन विल्यमसन ७०* (९२)
हरीस सोहेल ३/४८ (९ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि अहसान रझा (पाकिस्तान)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू झीलंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना[संपादन]

१४ डिसेंबर २०१४
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३६४/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१७ (३८.२ षटके)
अहमद शहजाद ११३ (१२०)
मॅट हेन्री ३/६९ (९ षटके)
केन विल्यमसन ४६ (५२)
शाहिद आफ्रिदी ३/३७ (९.२ षटके)
पाकिस्तान १४७ धावांनी विजयी झाला
शारजाह क्रिकेट स्टेडियम
पंच: शोझाब रझा (पाकिस्तान) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडीज)
सामनावीर: अहमद शहजाद (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना[संपादन]

१७ डिसेंबर २०१४
१५:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२९९/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२९२/८ (५० षटके)
केन विल्यमसन १२३ (१०५)
मोहम्मद इरफान २/५३ (१० षटके)
युनूस खान १०३ (११७)
डॅनियल व्हिटोरी ३/५३ (१० षटके)
न्यू झीलंड ७ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि शोझाब रझा (पाकिस्तान)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना[संपादन]

१९ डिसेंबर २०१४
१५:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७५/४ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०७ (४३.३ षटके)
केन विल्यमसन ९७ (११६)
मोहम्मद इरफान २/६२ (१० षटके)
हरीस सोहेल ६५ (७४)
मॅट हेन्री ५/३० (९ षटके)
न्यू झीलंडने ६८ धावांनी विजय मिळवला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: अहसान रझा (पाकिस्तान) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडीज)
सामनावीर: मॅट हेन्री (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Pakistan v New Zealand Test Series, 2014/15". ESPNCricinfo. 3 September 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan v New Zealand T20I Series, 2014/15". ESPNCricinfo. 3 September 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Pakistan v New Zealand ODI Series, 2014/15". ESPNCricinfo. 3 September 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "Play abandoned, match extended by a day". ESPN Cricinfo. 27 November 2014 रोजी पाहिले.
  5. ^ "Craig seven restricts Pakistan to 351". ESPN Cricinfo. 28 November 2014 रोजी पाहिले.