वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८६-८७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९८६-८७
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख १७ ऑक्टोबर – २५ नोव्हेंबर १९८६
संघनायक इम्रान खान (१ला,३-५ ए.दि., कसोटी)
जावेद मियांदाद (२रा ए.दि.)
व्हिव्ह रिचर्ड्स
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑस्टोबर - नोव्हेंबर १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ३-२ ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१७ ऑक्टोबर १९८६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६४/७ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६५/६ (४५.३ षटके)
अब्दुल कादिर ३४ (४५)
टोनी ग्रे ३/२० (१० षटके)
गॉर्डन ग्रीनिज ६७ (१०४)
इम्रान खान १/२२ (७.३ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.
 • सलीम जाफर (पाक) आणि विन्स्टन बेंजामिन (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

४ नोव्हेंबर १९८६
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९६/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५५/६ (४३.५ षटके)
माल्कम मार्शल ६६ (७८)
सलीम जाफर ३/४९ (१० षटके)
वेस्ट इंडीज धावगतीच्या जोरावर विजयी.
जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला
सामनावीर: माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
 • पाकिस्तानच्या डावादरम्यान सामना अज्ञात कारणामुळे ४३.५ षटकांचा खेळ झाल्यावर रद्द करण्यात आला. पाकिस्तानपेक्षा धावगती जास्त असल्याने वेस्ट इंडीज संघाला विजयी घोषित करण्यात आले.
 • आसिफ मुजताबा (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना[संपादन]

१४ नोव्हेंबर १९८६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४८/७ (४५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५१/६ (४४.३ षटके)
जेफ डुजॉन ३८ (३९)
सलीम जाफर २/२९ (८ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी.
जिन्ना स्टेडियम, सियालकोट
सामनावीर: जेफ डुजॉन (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
 • इजाझ अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना[संपादन]

१७ नोव्हेंबर १९८६
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०२/५ (४४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११३ (३८.२ षटके)
ऑगस्टिन लोगी ४६ (६३)
तौसीफ अहमद २/२९ (९ षटके)
जावेद मियांदाद ३० (७६)
टोनी ग्रे ४/३६ (९ षटके)
वेस्ट इंडीज ८९ धावांनी विजयी.
इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान
सामनावीर: टोनी ग्रे (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
 • सामना प्रत्येकी ४४ षटकांचा खेळविण्यात आला.

५वा सामना[संपादन]

१८ नोव्हेंबर १९८६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०२/६ (४५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९१/७ (४५ षटके)
रिची रिचर्डसन ७० (११६)
सलीम जाफर २/३७ (९ षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी.
नियाझ स्टेडियम, हैदराबाद
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
 • सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२४-२९ ऑक्टोबर १९८६
धावफलक
वि
१५९ (३८.५ षटके)
इम्रान खान ६१ (७५)
टोनी ग्रे ४/३९ (११.५ षटके)
२४८ (८३ षटके)
रिची रिचर्डसन ५४ (१२४)
वसिम अक्रम ६/९१ (२५ षटके)
३२८ (११७.५ षटके)
वसिम अक्रम ६६ (८२)
कर्टनी वॉल्श ३/४९ (२३ षटके)
५३ (२५.३ षटके)
रिची रिचर्डसन १४ (५४)
अब्दुल कादिर ६/१६ (९.३ षटके)
पाकिस्तान १८६ धावांनी विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
 • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
 • टोनी ग्रे (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

७-९ नोव्हेंबर १९८६
धावफलक
वि
१३१ (५३.४ षटके)
जावेद मियांदाद ४६ (११४)
माल्कम मार्शल ५/३३ (१८ षटके)
२१८ (९०.५ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ७५ (१९१)
इम्रान खान ५/५९ (३०.५ षटके)
७७ (४४.५ षटके)
जावेद मियांदाद १९ (७३)
कर्टनी वॉल्श ४/२१ (१४.५ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १० धावांनी विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
 • आसिफ मुजताबा (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

२०-२५ नोव्हेंबर १९८६
धावफलक
वि
२४० (८६.५ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ७० (१००)
अब्दुल कादिर ४/१०७ (३१.५ षटके)
२३९ (११०.१ षटके)
जावेद मियांदाद ७६ (११२)
क्लाइड बट्स ४/७३ (२८ षटके)
२११ (९५.३ षटके)
डेसमंड हेन्स ८८* (२८९)
इम्रान खान ६/४६ (२२.३ षटके)
१२५/७ (७८ षटके)
रमीझ राजा २९ (१६२)
माल्कम मार्शल ३/३१ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
 • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
 • सलीम जाफर (पाक) याने कसोटी पदार्पण केले.