वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९१-९२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९९१-९२
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख २० – २४ नोव्हेंबर १९९१
संघनायक इम्रान खान रिची रिचर्डसन
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने २-० ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२० नोव्हेंबर १९९१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१७०/६ (३४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४६ (३३.५ षटके)
ब्रायन लारा ५४ (५९)
वसिम अक्रम ३/२७ (६ षटके)
जावेद मियांदाद ३१ (३७)
कार्ल हूपर ४/३४ (७.५ षटके)
वेस्ट इंडीज २४ धावांनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ३४ षटकांचा खेळविण्यात आला.
  • अँडरसन कमिन्स आणि फिलो वॅलेस (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

२२ नोव्हेंबर १९९१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८६/५ (३९ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८६/९ (३९ षटके)
डेसमंड हेन्स ६९ (११०)
वसिम अक्रम २/३६ (७ षटके)
इम्रान खान ५१ (६७)
माल्कम मार्शल ३/३९ (८ षटके)
सामना बरोबरीत सुटला.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळविण्यात आला.
  • इंझमाम उल-हक (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना[संपादन]

२४ नोव्हेंबर १९९१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०४/५ (४० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८७/८ (४० षटके)
कार्ल हूपर ५७ (६४)
आकिब जावेद ४/३१ (८ षटके)
इंझमाम उल-हक ६० (९१)
अँडरसन कमिन्स २/२७ (८ षटके)
वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: कार्ल हूपर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४० षटकांचा खेळविण्यात आला.