Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख २० सप्टेंबर – १९ ऑक्टोबर १९८२
संघनायक झहिर अब्बास (१ला ए.दि.)
इम्रान खान (२रा, ३रा ए.दि., कसोटी)
किम ह्युस
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे ३-० आणि २-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२० सप्टेंबर १९८२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२९/६ (४० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७०/९ (४० षटके)
मोहसीन खान १०४ (१०१)
टेरी आल्डरमन २/६३ (८ षटके)
ग्रेम वूड ५२ (७४)
जलालुद्दीन ४/३२ (८ षटके)
पाकिस्तान ५९ धावांनी विजयी.
नियाझ स्टेडियम, हैदराबाद
सामनावीर: मोहसीन खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तानात ऑस्ट्रेलियाने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

२रा सामना

[संपादन]
८ ऑक्टोबर १९८२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३४/३ (४० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०६/४ (४० षटके)
झहिर अब्बास १०९ (९५)
जेफ थॉमसन १/४१ (८ षटके)
ब्रुस लेर्ड ९१* (१२०)
जलालुद्दीन २/३३ (८ षटके)
पाकिस्तान २८ धावांनी विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: झहिर अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • ग्रेग रिची (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
२२ ऑक्टोबर १९८२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
४४/१ (१२ षटके)
वि
मोहसीन खान २५* (३९)
टेरी आल्डरमन १/२२ (६ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.
  • वेन बी. फिलिप्स (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२२-२७ सप्टेंबर १९८२
धावफलक
वि
२८४ (९९.४ षटके)
जॉन डायसन ८७ (१७७)
ताहिर नक्काश ४/६१ (१६ षटके)
४१९/९घो (१२८ षटके)
झहिर अब्बास ९१ (१३१)
रे ब्राइट ३/९६ (३६ षटके)
१७९ (६६.५ षटके)
रॉडनी मार्श ३२ (५६)
अब्दुल कादिर ५/७६ (२६ षटके)
४७/१ (११.१ षटके)
मन्सूर अख्तर २६* (३७)
जेफ थॉमसन १/१६ (३ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: अब्दुल कादिर (पाकिस्तान)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ग्रेग रिची (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

[संपादन]
३० सप्टेंबर - ५ ऑक्टोबर १९८२
धावफलक
वि
५०१/६घो (१४४ षटके)
झहिर अब्बास १२६ (२०५)
जॉफ लॉसन ४/९७ (३३ षटके)
१६८ (१०२.५ षटके)
ग्रेम वूड ४९ (१७३)
अब्दुल कादिर ४/७६ (४२ षटके)
३३० (१२८.५ षटके)(फॉ/ऑ)
ग्रेग रिची १०६* (२१६)
अब्दुल कादिर ७/१४२ (५०.५ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि ३ धावांनी विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: अब्दुल कादिर (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.


३री कसोटी

[संपादन]
१४-१९ ऑक्टोबर १९८२
धावफलक
वि
३१६ (१०६.२ षटके)
ग्रेम वूड ८५ (१७२)
इम्रान खान ४/४५ (२४.२ षटके)
४६७/७घो (११९ षटके)
जावेद मियांदाद १३८ (२६४)
जॉफ लॉसन २/९१ (३५ षटके)
२१४ (९० षटके)
जॉन डायसन ५१ (१४४)
इम्रान खान ४/३५ (२० षटके)
६४/१ (१५ षटके)
मुदस्सर नझर ३९* (५१)
जॉफ लॉसन १/२१ (७ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • जलालुद्दीन (पाक) याने कसोटी पदार्पण केले.