२०१७ स्वतंत्रता चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१७ स्वतंत्रता चषक
पाकिस्तान
[[File:|center|999x50px|border]]विश्व XI
तारीख १२ – १५ सप्टेंबर २०१७
संघनायक सरफराज अहमद फाफ डू प्लेसी
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा बाबर आझम (१७९) हाशिम आमला (११९)
सर्वाधिक बळी सोहेल खान (३)
रुमान रईस (३)
थिसारा परेरा (६)
मालिकावीर बाबर आझम (पा)

२०१७ स्वतंत्रता चषक ही लाहोर, पाकिस्तान येथे खेळवली गेलेली एक आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती.[१][२]

सदर स्पर्धा पाकिस्तानने २-१ अशी जिंकली

संघ[संपादन]

आंतरराष्ट्रीय टी२०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[३] विश्व XI[४]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका[संपादन]

१ला टी२० सामना[संपादन]

१२ सप्टेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९७/५ (२० षटके)
वि
विश्व XI
१७७/७ (२० षटके)
बाबर आझम ८६ (५२)
थिसरा परेरा २/५१ (४ षटके)
डॅरेन सामी २९* (१६)
सोहेल खान २/२८ (४ षटके)
पाकिस्तान २० धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अलीम दार (पा) आणि अहसान रझा (पा)
सामनावीर: बाबर आझम (पा)
  • नाणेफेक : विश्व XI, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणः 1फहीम अश्रफ (पा).


२रा टी२० सामना[संपादन]

१३ सप्टेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७४/६ (२० षटके)
वि
विश्व XI
१७५/३ (१९.५ षटके)
बाबर आझम ४५ (३८)
थिसरा परेरा २/२३ (३ षटके)
हाशिम आमला ७२* (५५)
मोहम्मद नवाझ १/२५ (३ षटके)
विश्व XI ७ गडी व १ चेंडू राखून विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: शोझाब रझा (पा) आणि अहमद शहाब (पा)
सामनावीर: थिसरा परेरा (विश्व XI)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पाकिस्तानचा मायदेशातील टी२० मध्ये हा पहिलाच पराभव.[५]
  • शोएब मलिक (पा) हा टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला.[६]


३रा टी२० सामना[संपादन]

१५ सप्टेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८३/४ (२० षटके)
वि
विश्व XI
१५०/८ (२० षटके)
अहमद शहझाद ८९ (५५)
थिसारा परेरा २/३७ (४ षटके)
थिसारा परेरा ३२ (१३)
हसन अली २/२८ (४ षटके)
पाकिस्तान ३३ धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अहसान रझा (पा) आणि शोझाब रझा (पा)
सामनावीर: अहमद शहझाद (पा)
  • नाणेफेक : विश्व XI, गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पाकिस्तान विरुद्ध विश्व XI चे नेतृत्व डु प्लेसीकडे" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "पाकिस्तान सप्टेंबर मध्ये विश्व XI चा पाहुणचार करणार" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "विश्व XI विरुद्ध स्वतंत्रता चषक १६-खेळाडूंचा पाकिस्तानचा संघ जाहीर" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "पाकिस्तान विरुद्ध विश्व XI चे नेतृत्व फाफ डू प्लेसी करणार" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ Danyal Rasool. "विश्व XI चा शेवटच्या षटकात विजय, आमला, थिसारा चमकले" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "शोएब मलिक, टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज" (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]