ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (इंग्लंडमध्ये), २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया, २०१०
संघ
Flag of Pakistan.svg
पाकिस्तान
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख जुलै ५, २०१० – जुलै २५, २०१०
संघनायक [[शाहिद आफ्रिदी (२०-२० व १ली कसोटी)
सलमान बट (२री कसोटी)]]
[[मायकेल क्लार्क (२०-२०)
रीकी पाँटींग(कसोटी)]]
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा सलमान बट (२१३) सायमन कॅटीच (१८७)]
सर्वात जास्त बळी मोहम्मद आमेर (११)
मोहम्मद आसिफ (११)
सायमन कॅटीच (११)
२०-२० सामने
विजय
सर्वात जास्त धावा उमर अकमल (८९) डेव्हिड हसी (६७)
सर्वात जास्त बळी मोहम्मद आमेर (६) डर्क नानेस (५)

संघ[संपादन]

कसोटी संघ
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
शाहिद आफ्रिदी (संघनायक) मायकेल क्लार्क (संघनायक)
कामरान अकमल (यष्टिरक्षक) टीम पेन (यष्टिरक्षक)
सलमान बट डेव्हिड वॉर्नर
अझहर अली शेन वॉटसन
उमर अमीन डेव्हिड हसी
उमर अकमल कॅमेरॉन व्हाईट
शोएब मलिक मायकेल हसी
मोहम्मद आमेर स्टीव्हन स्मिथ
उमर गुल मिचेल जॉन्सन
डॅनिश कनेरीया डर्क नानेस
मोहम्मद आसिफ शॉन टेट
शाहजेब हसन स्टीव्ह ओ-किफ
अब्दुल रझाक सायमन कॅटीच
सईद अजमल

टी२० मालिका[संपादन]

पहिला टी२० सामना[संपादन]

वि
१६७/८ (२० षटके)
उमर अकमल ६४ (३१)
शॉन टैट २/२५ (४ षटके)
१४४/१० (१८.४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४१ (३१)
मोहम्मद आमीर ३/२७ (४ षटके)
पाकिस्तान २३ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: आलिम दर आणि असद रौफ
सामनावीर: उमर अकमल

दुसरा टी२० सामना[संपादन]

वि
१६२/९ (२० षटके)
कामरान अकमल ३३ (२५)
स्टीव्ह ओ-किफ ३/२९ (४ षटके)
१५१/१० (१९.४ षटके)
मायकेल क्लार्क ३० (१७)
मोहम्मद आमीर ३/२७ (४ षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: झमीर हैदर आणि असद रौफ
सामनावीर: मोहम्मद आमीर


कसोटी मालिका[संपादन]

पहिला कसोटी सामना[संपादन]

वि
२५३/१० (७६.५ षटके)
सायमन कॅटीच ८० (१३८)
मोहम्मद आमीर ४/७२ (१९.५ षटके)
१४८/१० (४०.५ षटके)
सलमान बट ६३ (९४)
शेन वॉटसन ५/४० (७.५ षटके)
३३४/१० (९१ षटके)
सायमन कॅटीच ८३ (१७४)
उमर गुल ४/६१ (२१ षटके)
२८९/१० (९१.१ षटके)
सलमान बट ९२ (१७३)
मार्कस् नॉर्थ ६/५५ (१८.१ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५० धावांनी विजयी
लॉर्डस्,लंडन
पंच: इयान गोल्ड आणि रुडी कोर्टत्झन
सामनावीर: सायमन कॅटीच, सलमान बट
  • नाणेफेकः पाकिस्तान, गोलंदाजी


दुसरा कसोटी सामना[संपादन]

वि
८८/१० (३३.१ षटके)
टीम पैने १७ (४७)
मोहम्मद आमीर ३/२० (११ षटके)
२५८/१० (४६.५ षटके)
सलमान बट ४५ (६८)
शेन वॉटसन ६/३३ (११ षटके)
३४९/१० (९५.३ षटके)
स्टीवन स्मिथ ७७ (१००)
मोहम्मद आमीर ४/८६ (२७ षटके)
१८०/७ (९१.१ षटके)
इमरान फरहात ६७ (९५)
बेन हिलफेनहॉस ३/३९ (१३ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
हेडिंग्ले, लीडस्, लंडन
पंच: इयान गोल्ड आणि रुडी कोर्टत्झन
सामनावीर: मोहम्मद आमीर, शेन वॉटसन
  • नाणेफेकः ऑस्ट्रेलिया, फलंदाजी



साचा:पाकिस्तान क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे