इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६८-६९
Appearance
| इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६८-६९ | |||||
| तारीख | २१ फेब्रुवारी – १० मार्च १९६९ | ||||
| संघनायक | सईद अहमद | कॉलिन काउड्री | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या इंग्लंडचे नेतृत्व कॉलिन काउड्री यांनी केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२१-२४ फेब्रुवारी १९६९ धावफलक |
वि |
||

