श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१३-१४
Appearance
(श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१३-१४ या पानावरून पुनर्निर्देशित)
पाकिस्तानविरूद्ध श्रीलंका क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१३-१४ | |||||
पाकिस्तान | श्रीलंका | ||||
तारीख | ११ डिसेंबर २०१३ – २० जानेवारी २०१४ | ||||
संघनायक | मिसबाह-उल-हक (कसोटी आणि वनडे) मोहम्मद हाफिज (टी२०आ) |
अँजेलो मॅथ्यूज (कसोटी आणि वनडे) दिनेश चंडिमल (टी२०आ) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | मिसबाह-उल-हक (३६४) | अँजेलो मॅथ्यूज (४१२) | |||
सर्वाधिक बळी | जुनैद खान (१४) | रंगना हेराथ (१४) | |||
मालिकावीर | अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद हाफिज (४४८) | दिनेश चंडिमल (१९५) | |||
सर्वाधिक बळी | जुनैद खान (१३) | सुरंगा लकमल (६) लसिथ मलिंगा (६) | |||
मालिकावीर | मोहम्मद हाफिज (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | शरजील खान (८४) | कुसल परेरा (९९) | |||
सर्वाधिक बळी | सईद अजमल (४) | सचित्र सेनानायके (४) लसिथ मलिंगा (४) | |||
मालिकावीर | शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) |
११ डिसेंबर २०१३ ते २० जानेवारी २०१४ या कालावधीत श्रीलंका आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) यांचा समावेश आहे.[१][२]
टी२०आ मालिका
[संपादन]पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान: फक्त टी२०आ
[संपादन]वि
|
||
नजीबुल्ला झद्रान ३८ (३०)
जुनैद खान ३/२४ (४ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शरजील खान (पाकिस्तान) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका: पहिला टी२०आ
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- उस्मान खान शिनवारी (पाकिस्तान) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका: दुसरी टी२०आ
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सीक्कुगे प्रसन्ना (श्रीलंका) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
मोहम्मद हाफिज १२२ (१२९)
सुरंगा लकमल २/७३ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शर्जील खान (पाकिस्तान) ने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
अहमद शहजाद १२४ (१४०)
सीक्कुगे प्रसन्ना १/४५ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
[संपादन]वि
|
||
आशण प्रियरंजन ७४ (९३)
सईद अजमल ४/३९ (९.५ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आशान प्रियरंजन आणि किथुरुवान विथानागे (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
पाचवा सामना
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
कसोटी मालिका
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]३१ डिसेंबर २०१३–4 जानेवारी २०१४
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- अहमद शहजाद, बिलावल भाटी (पाकिस्तान) आणि सचित्र सेनानायके (श्रीलंका) यांनी त्यांचे कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
[संपादन]तिसरी कसोटी
[संपादन]१६–२० जानेवारी २०१४
धावफलक |
वि
|
||
२१४ (१०१.४ षटके)
प्रसन्न जयवर्धने ४९ (८८) अब्दुर रहमान ४/५६ (३३ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- दिलरुवान परेरा (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "PTV fails to submit rights bid for SA, Sri Lanka series". Dawn. 1 September 2013. 11 September 2011 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan v Sri Lanka, 2013/14". ईएसपीएन क्रिकइन्फो. 8 December 2013 रोजी पाहिले.