ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५६-५७
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५६-५७ | |||||
पाकिस्तान | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ११ – १७ ऑक्टोबर १९५६ | ||||
संघनायक | अब्दुल कारदार | इयान जॉन्सन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९५६ मध्ये एक कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने १-० अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व इयान जॉन्सन यांनी केले. कसोटीचा पहिल्या दिवशी फक्त ९५ धावा निघाल्या. कसोटीत पहिल्या दिवशी एवढ्या कमी धावा निघण्याची ही पहिलीच वेळ होती. या दौऱ्यानंतर लगेचच तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतासाठी रवाना झाला.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]११-१७ ऑक्टोबर १९५६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- पाकिस्तानच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना.
- पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधला पहिलाच कसोटी सामना.
- गुल मोहम्मद याने आधी भारताकडून कसोटी खेळल्यानंतर या कसोटीतून पाकिस्तानतर्फे कसोटी पदार्पण केले.