भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | ३ डिसेंबर १९८२ – ४ फेब्रुवारी १९८३ | ||||
संघनायक | इम्रान खान | सुनील गावसकर (१ला, ३रा-४था ए.दि., कसोटी) कपिल देव (२रा ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ६-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुदस्सर नझर (७६१) | मोहिंदर अमरनाथ (५८४) | |||
सर्वाधिक बळी | इम्रान खान (४०) | कपिल देव (२४) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९८२ - फेब्रुवारी १९८३ दरम्यान सहा कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे ३-० आणि ३-१ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]
१ला सामना[संपादन]
३ डिसेंबर १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- बलविंदरसिंग संधू (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना[संपादन]
३रा सामना[संपादन]
३१ डिसेंबर १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३३ षटकांचा करण्याता आला. परंतु भारताच्या डावादरम्यान पाऊस पुन्हा आल्याने २७ षटकांनंतर पाकिस्तानच्या धावसंख्येपेक्षा भारत १८ धावांनी पुढे असल्याने डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले. (पाकिस्तान संघ त्यांच्या डावात २७ षटकांचा खेळ झाला तेव्हा १७५ धावांवर होता)
- शाहिद महबूब (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना[संपादन]
२१ जानेवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- टी.ए. शेखर आणि मनिंदरसिंग (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
२री कसोटी[संपादन]
३री कसोटी[संपादन]
३-८ जानेवारी १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- मनिंदरसिंग (भा) याने कसोटी पदार्पण केले.