Jump to content

कसोटी क्रिकेट सामन्यातील त्रिशतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉन ब्रॅडमनने एका डावात ३०० पेक्षा अधिक धावा दोन वेळा केल्या. ही कामगिरी करणारे ब्रायन लारा व विरेंद्र सेहवाग हे इतर दोन खेळाडू आहेत.

त्रिशतकांची यादी

[संपादन]
धावाफलंदाजसंघप्रतिस्पर्धी संघडावकसोटीमैदानतारीख
४००*ब्रायन लारावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला4thॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा२००४-०४-१०, ११, १२
३८०मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पहिलापहिला वाका मैदान, पर्थ२००३-१०-०९, १०
३७५ब्रायन लारावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला5th ॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा१९९४-०४-१६, १७, १८
३७४माहेला जयवर्दनेश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पहिलापहिला सिंहालीझ स्पोर्ट्स क्लब, कोलंबो२००६-०७-२७, २८, २९
३६५*गारफिल्ड सोबर्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिला3rd सबायना पार्क, किंग्स्टन१९५८-०२-२७, २८, ०३-०१
३६४लेन हटनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पहिला5th ओव्हल, लंडन१९३८-०८-२०, २२, २३
३४०सनत जयसूर्याश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत पहिला1st रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो१९९७-०८-०३, ४, ५, ६
३३७हनीफ मोहम्मदपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दुसरापहिला केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन१९५८-०१-२०, २१, २२, २३
३३६*वॉली हॅमंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिला2nd इडन पार्क, ऑकलॅंड१९३३-०३-३१, ०४-०१
३३४*मार्क टेलरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिला2nd अरबाब नियाझ मैदान, पेशावर१९९८-१०-१५, १६
३३४डॉन ब्रॅडमनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला3rd हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ१९३०-०७-११, १२
३३३ग्रॅहाम गूचइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत पहिलापहिला लॉर्ड्झ क्रिकेट मैदान१९९०-०७-२६, २७
३२९इंझमाम-उल-हकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिलापहिला गद्दाफी स्टेडियम, लाहोर२००२-०५-०१, २
३२५अँड्र्यू सॅंडहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पहिला4th सबायना पार्क, किंग्स्टन१९३०-०४-०३, ४, ५
३१७क्रिस गेलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पहिला4th ॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा२००५-०५-०१, २
३११बॉबी सिम्पसनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला4th ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर१९६४-०७-२३, २४, २५
३१०*जॉन एडरिचइंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिला3rd हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ१९६५-०७-०८, ९
३०९विरेंद्र सेहवागभारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिलापहिला मुलतान क्रिकेट मैदान२००४-०३-२८, २९
३०७बॉब काउपरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला5th मेलबोर्न क्रिकेट मैदान१९६६-०२-१२, १४, १६
३०४डॉन ब्रॅडमनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला4th हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ१९३४-०७-२१, २३
३०२लॉरेन्स रोववेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला3rd केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन१९७४-०३-०७, ९, १०
* - नाबाद खेळी

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]