२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता अ
Appearance
(२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता अ या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता अ | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आफ्रिका क्रिकेट असोसिएशन | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय टी२० | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने | ||
यजमान | टांझानिया | ||
विजेते | टांझानिया | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १५ | ||
मालिकावीर | ओबेद हार्वे | ||
सर्वात जास्त धावा | सामी सोहेल (१४०) | ||
सर्वात जास्त बळी |
ओबेद हार्वे (१३) सुहेल वयानी (१३) वसीम याकूब (१३) | ||
|
खालील मालिकेचा भाग |
२०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक |
---|
स्पर्धा |
पात्रता आढावा |
पात्र संघ |
सामान्य माहिती |
२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता अ ही क्रिकेट स्पर्धा २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता प्रक्रियेचा भाग आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये टांझानियाने याचे आयोजन केले आहे.[१]
स्पर्धेतील अव्वल दोन संघ प्रादेशिक अंतिम फेरीत जातील, जिथे त्यांना नामिबिया व युगांडा, ज्यांना मागील टी२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर बाय देण्यात आला होता आणि उप-प्रादेशिक पात्रता ब आणि क मधून इतर चार संघ सामील होतील.[२][३]
संघ
[संपादन]कामेरून[४] | घाना[४] | लेसोथो[५] | मलावी[६] | माली[४] | टांझानिया[७] |
---|---|---|---|---|---|
|
|
|
गुणफलक
[संपादन]क्र | संघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | टांझानिया | ५ | ५ | ० | ० | १० | ४.७७४ | प्रादेशिक अंतिम फेरीत बढती |
२ | मलावी | ५ | ४ | १ | ० | ८ | ३.२४१ | |
३ | घाना | ५ | ३ | २ | ० | ६ | १.५७५ | बाद |
४ | कामेरून | ५ | २ | ३ | ० | ४ | -१.१९१ | |
५ | लेसोथो | ५ | १ | ४ | ० | २ | -२.२८३ | |
६ | माली | ५ | ० | ५ | ० | ० | -६.६३७ |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[८]
सामने
[संपादन]वि
|
||
सामी सोहेल ६४ (४६)
त्सेपिसो चाओना १/१५ (४ षटके) |
मोहलेकी लेओला ११ (१४)
डॅनियल जेकील ४/१२ (३.५ षटके) |
- लेसोथोने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- साजिद पटेल (लेसोथो) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
दिपिता लॉइक ७ (९)
रिचमंड बॅलेरी ४/६ (२ षटके) |
- कॅमेरूनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पीटर अनन्या, एनोक फ्रिम्पॉन्ग (घाना), वेरॉन बोम्न्यूय आणि होनेस्टली किंगा (कॅमेरून) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
सांझे कामटे ३ (५)
संजयकुमार ठाकोर ४/४ (३ षटके) |
जफर खान १२* (४)
|
- टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लक्ष बक्रानिया, खालिदी जुमा, मुहम्मद जफर खान (टांझानिया), याकूबा कोनाटे आणि अमारा निमागा (माली) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
लमिसा सनोगो १५* (२१)
इद्रिस त्चाकौ ३/४ (२ षटके) |
ब्रुनो टुबे २० (१५)
चेक केटा २/७ (१ षटक) |
- मालीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मोहम्मद फडिगा (माली) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
गेर्शोम न्तांबालिका ३४ (२७)
ओबेद हार्वे २/१५ (४ षटके) |
ओबेद हार्वे १९ (१७)
मोअज्जम बेग ३/८ (४ षटके) |
- घानाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
ओमरी कितुंडा ४६ (४१)
वसीम याकूब ४/३८ (४ षटके) |
लेरोथोली गॅब्रिएल ३३ (२९)
लक्ष बकरनिया ३/९ (३.५ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- बहलाकोआना मेजारो (लेसोथो) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
रिचमंड बालेरी ५१* (५५)
लेबोना लिओकाओके १/१६ (4 षटके) |
साजिद पटेल ४२ (४४)
हनोक फ्रिमपॉन्ग ३/४ (३ षटके) |
- घानाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
अब्दुलाये अमीनौ ११ (११)
लक्ष बकरनिया ६/६ (२.१ षटके) |
ओमरी कितुंडा १३* (६)
ब्रुनो टुबे १/३२ (२ षटके) |
- कॅमेरूनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सून असेगॉनचे (कॅ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
वि
|
||
याकूबा कोनाटे ११ (२०)
सुहेल वयानी ४/८ (४ षटके) |
डोनेक्स कन्सोन्खो २४ (९)
थिओडोर मॅकालो 1/12 (1.1 षटके) |
- मालीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- अमाडो फोफाना (माली) आणि केल्विन थुचिला (मलावी) यांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
वि
|
||
ओबेद हार्वे ३० (४४)
अखिल अनिल २/११ (३ षटके) |
मुहम्मद जफर खान २४ (१७)
ओबेद हार्वे २/२४ (४ षटके) |
- घानाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
माझ खान ६१ (३६)
सांजे कामटे ३/१२ (३ षटके) |
थिओडोर मॅकॉले १४ (१६)
वसीम याकूब ६/१८ (४ षटके) |
वि
|
||
दिपिता लॉइक ८* (३)
मोअज्जम बेग ५/४ (१.५ षटके) |
सामी सोहेल १४* (८)
ब्रुनो टुबे १/३ (१ षटके) |
- मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
महामदौ मले ८ (२७)
ओबेद हार्वे ४/५ (२ षटके) |
सॅमसन अविया १८* (९)
|
- मालीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ओबेद हार्वे (घाना) ने टी२०आ मध्ये पहिली हॅटट्रिक घेतली.[१०]
वि
|
||
माझ खान १० (८)
दिपिता लॉइक ३/१५ (४ षटके) |
ब्रुनो टुबे ४४* (२८)
वसीम याकूब १/१० (२ षटके) |
- कॅमेरूनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
अभिक पटवा ३० (२७)
सुहेल वयानी ३/२८ (४ षटके) |
सामी सोहेल ३८ (२७)
खालदी जुमा ३/१७ (४ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Tanzania Cricket to host 2026 ICC Men's T20 World Cup Sub-Regional Africa Qualifier A in September 2024" [टांझानिया क्रिकेट सप्टेंबर २०२४ मध्ये २०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक उप-प्रादेशिक आफ्रिका पात्रता अ चे आयोजन करणार]. Czarsports. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "How does qualification for the 2026 T20 World Cup work?" [२०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता निकष कसे आहते?]. विस्डेन. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "All you need to know about 2026 T20 World Cup qualification" [२०२६ टी२० विश्वचषक पात्रतेबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे असे सर्व]. क्रिकबझ्झ. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b c "ICC Men's T20 World Cup Sub Regional Africa Qualifier A set to thrill in Tanzania" [आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक उपप्रादेशिक आफ्रिका क्वालिफायरचा थरार टांझानियामध्ये]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "We are sharing with you a revised squad poster that pertains to a team Lesotho in the ICC Men' T20 World Cup Sub regional qualifiers taking place in Tanzania" [टांझानिया येथे होणाऱ्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक उप-प्रादेशिक पात्रता फेरीतील लेसोथो संघाशी संबंधित सुधारित संघाचे पोस्टर आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.]. लेसोथो क्रिकेट असोसिएशन. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले – फेसबुक द्वारे.
- ^ "Behind the boys" [मुलांच्या मागे]. क्रिकेट मलावी. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले – फेसबुक द्वारे.
- ^ "We are thrilled to announce that Team Tanzania is all set for the 2024 ICC Men's T20 World Cup Sub Regional Africa Qualifier A!" [२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक उपप्रादेशिक आफ्रिका पात्रता अ साठी टीम टांझानिया पूर्णपणे सज्ज आहे हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे!]. Tanzania Cricket Association. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "टी२० विश्वचषक आफ्रिका उप प्रादेशिक पात्रता अ २०२४ - गुण फलक". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "STATISTICS / STATSGURU / TWENTY20 INTERNATIONALS / BOWLING RECORDS". ESPNcricinfo. 25 September 2024 रोजी पाहिले.
- ^ a b "Records, Twenty20 Internationals, Bowling records, Hat-tricks". ESPNcricinfo. 26 September 2024 रोजी पाहिले.