न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २००९-१०
Appearance
पाकिस्तानविरुद्ध न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २००९-१० | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | ३ नोव्हेंबर २००९ – १३ नोव्हेंबर २००९ | ||||
संघनायक | डॅनियल व्हिटोरी (वनडे) ब्रेंडन मॅककुलम (टी२०आ) |
युनूस खान (वनडे) शाहिद आफ्रिदी (टी२०आ) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रॅन्डन मॅककुलम २२८ | खालिद लतीफ १२८ | |||
सर्वाधिक बळी | डॅनियल व्हिटोरी ५ | सईद अजमल ६ | |||
मालिकावीर | ब्रॅन्डन मॅककुलम | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रेंडन मॅककुलम ६६ | इम्रान नझीर ७७ | |||
सर्वाधिक बळी | इयान बटलर ३ टिम साउथी ३ |
सईद अजमल ३ शाहिद आफ्रिदी ३ | |||
मालिकावीर | शाहिद आफ्रिदी |
न्यू झीलंड क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांनी ३ नोव्हेंबर २००९ ते १३ नोव्हेंबर २००९ दरम्यान संयुक्त अरब अमिराती मध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकदिवसीय सामने शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी येथे खेळले गेले तर ट्वेंटी-२० सामने दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले गेले.[१] ही मालिका मूळतः पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार होती परंतु सुरक्षेच्या कारणास्तव, ती संयुक्त अरब अमिराती मध्ये हलवण्यात आली होती तरीही पाकिस्तान अजूनही घरचा संघ राहिला होता.
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन] ३ नोव्हेंबर २००९
धावफलक |
वि
|
||
शाहिद आफ्रिदी ७० (५०)
डॅनियल व्हिटोरी २/३४ (१० षटके) |
ॲरन रेडमंड ५२ (९१)
सईद अजमल २/१८ (७.२ षटके) |
दुसरा सामना
[संपादन]तिसरा सामना
[संपादन] ९ नोव्हेंबर २००९
धावफलक |
वि
|
||
ब्रेंडन मॅककुलम ७६ (७८)
सईद अजमल ४/३३ (१० षटके) |
- मोहम्मद आमीरची ७३* ही वनडेमधील १० व्या क्रमांकावरील फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे
टी२०आ मालिका
[संपादन]पहिला टी२०आ
[संपादन] १२ नोव्हेंबर २००९
धावफलक |
वि
|
||
इम्रान नझीर ५८ (३८)
टिम साउथी ३/२८ (४ षटके) |
- बीजे वॉटलिंग (न्यू झीलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Pakistan and New Zealand to play in UAE". ESPNcricinfo. 26 September 2009. 24 December 2009 रोजी पाहिले.