ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९४-९५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १९९४-९५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. संघांनी तीन ५-दिवसीय कसोटी खेळल्या आणि त्रिकोणी वनडे मालिकेत (दक्षिण आफ्रिकेसह) भाग घेतला. पाकिस्तानने कसोटी मालिका १ - ० ने जिंकली. शेन वॉर्नला मालिकावीर घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून विल्स त्रिकोणी मालिका जिंकली.

कसोटी मालिकेचा सारांश[संपादन]

पहिली कसोटी[संपादन]

२८ सप्टेंबर-२ ऑक्टोबर १९९४
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
३३७ (८८.२ षटके)
मायकेल बेव्हन ८२ (१४६)
वसीम अक्रम ३/७५ (२५ षटके)
वकार युनूस ३/७५ (१९.२ षटके)
२५६ (८७.१ षटके)
सईद अन्वर ८५ (१२४)
जो एंजल ३/५४ (१३.१ षटके)
२३२ (७८ षटके)
डेव्हिड बून ११४* (२२०)
वसीम अक्रम ५/६३ (२२ षटके)
३१५/९ (१०६.१ षटके)
सईद अन्वर ७७ (१७९)
शेन वॉर्न ५/८९ (३६.१ षटके)
पाकिस्तान १ गडी राखून विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: डिकी बर्ड (इंग्लंड) आणि खिजर हयात (पाकिस्तान)
सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मायकेल बेवन (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी[संपादन]

५–९ ऑक्टोबर १९९४
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
५२१/९घो (१४४.५ षटके)
मायकेल स्लेटर ११० (१५५)
मोहसीन कमाल ३/१०९ (२६ षटके)
२६० (७६.४ षटके)
आमिर सोहेल ८० (८३)
क्रेग मॅकडरमॉट ४/७४ (22 षटके)
१४/१ (१० षटके)
डेव्हिड बून* (२२)
वकार युनूस १/२ (५ षटके)
५३७ (फॉलो-ऑन) (१५२.१ षटके)
सलीम मलिक २३७ (३२८)
डॅमियन फ्लेमिंग ३/८६ (२६ षटके)
सामना अनिर्णित
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: कार्ल लिबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) आणि माहबूब शाह (पाकिस्तान)
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • डॅमियन फ्लेमिंग (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.

तिसरी कसोटी[संपादन]

१–५ नोव्हेंबर १९९४
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
३७३ (१२०.५ षटके)
मोईन खान ११५* (१८५)
शेन वॉर्न ६/१३६ (४१.५ षटके)
४५५ (१४९.१ षटके)
मायकेल बेव्हन ९१ (२२३)
मोहसीन कमाल ४/११६ (२८ षटके)
४०४ (१०९.१ षटके)
सलीम मलिक १४३ (२४२)
ग्लेन मॅकग्रा ४/९२ (२५.१ षटके)
सामना अनिर्णित
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: सिरिल मिचले (दक्षिण आफ्रिका) आणि रियाझुद्दीन (पाकिस्तान)
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • फिल एमरी (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.

संदर्भ[संपादन]