साचा चर्चा:दौंड–मनमाड रेल्वेमार्ग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साचा चर्चा:दौंड मनमाड रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

@अभय नातू:,

रेल्वे मार्गावर नियमित स्थानकाव्यतिरिक्त अनेक केबिन, यार्ड असतात. त्यांची नोंद साच्यात करायची की नाही ??????

--अभय होतू (चर्चा) २३:०२, १ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

@अभय होतू:,
सगळ्यांची करु नये. फक्त विशेष महत्व असलेल्यांची करावी, उदा. मुंबई-पुणे मार्गावर मंकी हिल, जांबरुंग या केबिन ब्रेक तपासणी साठी आहेत तसेच येथे कॅच-सायडिंग ही आहे.
देहारे केबिन नकाशात वेगळी दाखविलेली असल्याने त्यास वेगळे महत्व असे असे वाटले होते जर तसे नसेल तर त्याचा उल्लेख काढून टाकावा.
अभय नातू (चर्चा) २३:०६, १ डिसेंबर २०१७ (IST)[reply]