अंकाई रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंकाई
अंकाई
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता अंकाई, अहमदनगर जिल्हा, ४२३ १०४
गुणक 20°11′01″N 74°26′15″E / 20.1835°N 74.4374°E / 20.1835; 74.4374
समुद्रसपाटीपासूनची उंची ६१९ मी
मार्गिका दौंड मनमाड रेल्वेमार्ग, मनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग
जोडमार्ग मनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण हो
संकेत ANKX
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग सोलापूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
अंकाई is located in महाराष्ट्र
अंकाई
अंकाई
महाराष्ट्रमधील स्थान
दौंड मनमाड रेल्वेमार्ग
दौंड Mainline rail interchange Parking
काष्टी
श्रीगोंदा रोड
बेलवंडी
विसापूर
रांजणगांव रोड
सारोळा
अकोळनेर
बीडकडे
अहमदनगर
निंबळक
विळद
देहारे(केबिन)
वांबोरी
राहुरी
टाकळीमिया
पढेगांव
निपाणी वडगांव
बेलापूर
चितळी
शिर्डीकडे
पुणतांबेMainline rail interchange
कान्हेगांव
संवत्सर
कोपरगांव
येवला
औरंगाबाद कडे
अंकाईMainline rail interchange
अंकाई किल्ला
मनमाड Mainline rail interchange

अंकाई रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील अंकाई गावात असलेल्या या स्थानकावर पुणे मनमाड पॅसेंजर आणि पुणे निझामाबाद पॅसेंजर गाड्या थांबतात.

मनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग या स्थानकाच्या दक्षिणेकडून मनमाड-दौंड रेल्वेमार्गापासून वेगळा होतो.