Jump to content

बेलापूर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलापूर रेल्वेस्थानक
(श्रीरामपूर)
मध्य रेल्वे
स्थानक तपशील
पत्ता श्रीरामपूर, अहमदनगर
समुद्रसपाटीपासूनची उंची ५३४.८५ मी
मार्ग दौंड - मनमाड
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण हो
संकेत BAP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग सोलापूर विभाग, मध्य रेल्वे

बेलापूर रेल्वेस्थानक हे दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड / शिर्डी दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.

स्थानकात थांबा असलेल्या गाड्या[संपादन]

दौंडकडे जाणाऱ्या गाड्या[संपादन]

दौंडकडे जाणाऱ्या रेल्वे
ट्रेन नंबर ट्रेनचे नाव दिवस वेळ
१२१३० हावडा - पुणे आझाद हिंद एक्सप्रेस दररोज २:४५ AM
११०७८ जम्मू तावी - पुणे झेलम एक्सप्रेस दररोज ११:३० AM
१२७८० ह. निजामुद्दीन (दिल्ली) - वास्को द गामा गोवा एक्सप्रेस दररोज १:०० PM
५१४२२ निजामाबाद - पुणे पॅसेंजर दररोज २:०० PM
१२६२८ नवी दिल्ली - बंगळुरू कर्नाटक एक्सप्रेस दररोज ५:३० PM
११०४० गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस दररोज ११:०० PM
१२१५० दानापूर - पुणे एक्सप्रेस दररोज ११:३० PM
११०३४ दरभंगा - पुणे एक्सप्रेस रविवार ३:०० AM
१२१३६ नागपूर - पुणे एक्सप्रेस रविवार, मंगळवार, गुरुवार ४:३० AM
११०४२ शिर्डी - मुंबई (दादर) एक्सप्रेस रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ९:१५ PM
१२७३० नांदेड - पुणे (हडपसर) एक्सप्रेस सोमवार, बुधवार ३:०० AM
१२७८२ ह. निजामुद्दीन (दिल्ली) - म्हैसूर एक्सप्रेस (पुणे मार्गे) मंगळवार २:१५ AM
१६२१८ शिर्डी - म्हैसूर एक्सप्रेस (सोलापूर मार्गे) बुधवार १:०० AM
१६५०१ यशवंतपूर - अहमदाबाद एक्सप्रेस बुधवार ८:४५ AM
२२१३२ बनारस - पुणे ज्ञानगंगा एक्सप्रेस गुरुवार ३:०० AM
१२१४८ ह. निजामुद्दीन (दिल्ली) - कोल्हापूर एक्सप्रेस शुक्रवार २:१५ AM
१२८४९ बिलासपूर - पुणे एक्सप्रेस शुक्रवार ४:३० AM

मनमाडकडे जाणा-या गाड्या[संपादन]

मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वे
ट्रेन नंबर ट्रेनचे नाव दिवस वेळ
१२१४९ पुणे - दानापूर एक्सप्रेस दररोज १२:३० AM
११०३९ कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस दररोज ०२:३० AM
१२७७९ वास्को द गामा - ह. निजामुद्दीन (दिल्ली) गोवा एक्सप्रेस दररोज ०८:३० AM
१२६२७ बंगळुरू - नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस दररोज ०१:०० PM
५१४२१ पुणे - निजामाबाद पॅसेंजर दररोज ०८:०० PM
११०७७ पुणे - जम्मू तावी झेलम एक्सप्रेस दररोज ०९:०० PM
१२१२९ पुणे - हावडा आझाद हिंद एक्सप्रेस दररोज १०:३० PM
१२१३५ पुणे - नागपूर एक्सप्रेस रविवार, मंगळवार, गुरुवार ०९:३० PM
११०४१ मुंबई (दादर) - शिर्डी एक्सप्रेस रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ०७:३० AM
१६५०२ अहमदाबाद - यशवंतपूर एक्सप्रेस सोमवार ०९:३० AM
२२१३१ पुणे - बनारस ज्ञानगंगा एक्सप्रेस सोमवार ०८:०० PM
१६२१७ म्हैसूर - शिर्डी एक्सप्रेस (सोलापूर मार्गे) मंगळवार ०९:३० AM
१२१४७ कोल्हापूर - ह. निजामुद्दीन (दिल्ली) एक्सप्रेस मंगळवार ०८:०० PM
१२७२९ पुणे (हडपसर) - नांदेड एक्सप्रेस मंगळवार, गुरुवार ०१:४५ AM
११०३३ पुणे - दरभंगा एक्सप्रेस बुधवार ०८:०० PM
१२८५० पुणे - बिलासपूर एक्सप्रेस शुक्रवार ०९:३० PM
१२७८१ म्हैसूर - ह. निजामुद्दीन (दिल्ली) एक्सप्रेस (पुणे मार्गे) शनिवार ०८:०० PM