राहुरी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राहुरी
राहुरी
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता राहुरी, अहमदनगर जिल्हा, ४१३ ७०५
गुणक 19°24′44″N 74°40′42″E / 19.4121°N 74.6783°E / 19.4121; 74.6783
समुद्रसपाटीपासूनची उंची ५१४ मी
मार्गिका दौंड मनमाड रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण हो
संकेत RRI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग सोलापूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
राहुरी is located in महाराष्ट्र
राहुरी
राहुरी
महाराष्ट्रमधील स्थान
दौंड मनमाड रेल्वेमार्ग
दौंड Mainline rail interchange Parking
काष्टी
श्रीगोंदा रोड
बेलवंडी
विसापूर
रांजणगांव रोड
सारोळा
अकोळनेर
बीडकडे
अहमदनगर
निंबळक
विळद
देहारे(केबिन)
वांबोरी
राहुरी
टाकळीमिया
पढेगांव
निपाणी वडगांव
बेलापूर
चितळी
शिर्डीकडे
पुणतांबेMainline rail interchange
कान्हेगांव
संवत्सर
कोपरगांव
येवला
औरंगाबाद कडे
अंकाईMainline rail interchange
अंकाई किल्ला
मनमाड Mainline rail interchange

राहुरी रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या बव्हंश पॅसेंजर गाड्या थांबतात.