क्लीव्हलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लीव्हलंड
Cleveland

Montage Cleveland 1.jpg

Flag of Cleveland, Ohio.svg
ध्वज
क्लीव्हलंड is located in ओहायो
क्लीव्हलंड
क्लीव्हलंडचे ओहायोमधील स्थान
क्लीव्हलंड is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
क्लीव्हलंड
क्लीव्हलंडचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°28′56″N 81°40′11″W / 41.48222, -81.66972

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Ohio.svg ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८१४
क्षेत्रफळ २१३.४ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ६५३ फूट
लोकसंख्या  
  - शहर ३,९६,८१५
  - घनता १,९७४ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://www.city.cleveland.oh.us


क्लीव्हलंड (इंग्लिश: Cleveland) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (कोलंबसखालोखाल) व सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. क्लीव्हलंड शहर ओहायोच्या उत्तर भागात ईरी सरोवराच्या दक्षिण काठावर वसले आहे. १८१४ साली स्थापन करण्यात आलेले क्लीव्हलंड शहर विसाव्या शतकाच्या मध्याला अमेरिकेच्या मिड-वेस्ट ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र होते. येथील अर्थव्यवस्था बव्हंशी उत्पादन उद्योगावर (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री) अवलंबून आहे. १९५० साली क्लीव्हलंड हे अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे शहर होते व येथील लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी होती.[१]

येथील अवजड उत्पादन उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही दशकांदरम्यान क्लीव्हलंडची अधोगती होत आहे. २००० साली ४,७८,४०३ इतकी लोकसंख्या असलेले व अमेरिकेतील ३३वे मोठे शहर असलेल्या क्लीव्हलंडने २०१० सालच्या जनगणनेत १७% घट पाहिली. आजच्या घडीला येथील लोकसंख्या ३,९६,८१५ इतकी असून लोकसंख्येमध्ये सर्वात झपाट्याने घट होणार्‍या शहरांपैकी क्लीव्हलंड एक आहे.[२]

अनुक्रमणिका

शहर रचना [संपादन]

ईरी सरोवरावरून टिपलेले क्लीव्हलंडचे विस्तृत चित्र

गॅलरी [संपादन]

भूगोल [संपादन]

क्लीव्हलंड शहर ईरी सरोवराच्याक्याहोगा नदीच्या काठावर एका उंचसखल भागात वसले आहे.

हवामान [संपादन]

ह्या भागातील इतर शहरांप्रमाणे क्लीव्हलंड शहराचे हवामान उन्हाळ्यांमध्ये उष्ण व दमट तर हिवाळ्यांमध्ये शीत असते. सरोवराच्या काठावर असल्यामुळे येथे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.

हवामान तपशील: क्लीव्हलंड (क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ)
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 73
(22.8)
74
(23.3)
83
(28.3)
88
(31.1)
92
(33.3)
104
(40)
103
(39.4)
102
(38.9)
101
(38.3)
90
(32.2)
82
(27.8)
77
(25)
१०४
(४०)
सरासरी कमाल °फॅ (°से) 32.6
(0.33)
35.8
(2.11)
46.1
(7.83)
57.3
(14.06)
68.6
(20.33)
77.4
(25.22)
81.4
(27.44)
79.2
(26.22)
72.3
(22.39)
60.8
(16)
48.7
(9.28)
37.4
(3)
५८.१
(१४.५)
सरासरी किमान °फॅ (°से) 18.8
(-7.33)
21
(-6.1)
28.9
(-1.72)
37.9
(3.28)
48.3
(9.06)
57.7
(14.28)
62.3
(16.83)
61.2
(16.22)
54.3
(12.39)
43.7
(6.5)
34.9
(1.61)
24.9
(-3.94)
४१.२
(५.११)
विक्रमी किमान °फॅ (°से) −20
(-28.9)
−16
(-26.7)
−5
(-20.6)
10
(-12.2)
25
(-3.9)
31
(-0.6)
41
(5)
38
(3.3)
32
(0)
19
(-7.2)
3
(-16.1)
−15
(-26.1)
&m
(-२८.९)
वर्षाव इंच (मिमी) 2.48
(63)
2.29
(58.2)
2.94
(74.7)
3.37
(85.6)
3.50
(88.9)
3.89
(98.8)
3.52
(89.4)
3.69
(93.7)
3.77
(95.8)
2.74
(69.6)
3.38
(85.9)
3.14
(79.8)
३८.७१
(९८३.२)
हिमवर्षा इंच (सेमी) 16.8
(42.7)
14.2
(36.1)
9.8
(24.9)
2.4
(6.1)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.4
(1)
5.1
(13)
12.6
(32)
६१.४
(१५६)
वर्षावाचे दिवस (≥ 0.01 in) 16.9 13.7 14.7 14.5 12.6 11.2 10.5 10.4 10.3 11.7 14 16.3 १५६.८
हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 13.3 10.0 6.8 2.3 0 0 0 0 0 0.4 4.4 10.6 ४७.८
संदर्भ: NOAA,[३] The Weather Channel [४]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ [संपादन]