ओमाहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमाहा
Omaha

OmahaNE Aerial.jpg
ओमाहा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ओमाहा
ओमाहाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°15′″N 96°0′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नेब्रास्का
स्थापना वर्ष इ.स. १८५४
क्षेत्रफळ ३०७.९ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ४,०८,९५८
  - घनता १,३०१ प्रति वर्ग किमी
http://www.cityofomaha.org


ओमाहा (इंग्रजी: Omaha) हे अमेरिका देशाच्या नेब्रास्का राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या पूर्व भागात मिसूरी नदीच्या काठावर आयोवा राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने ओमाहा हे अमेरिकेमधील ४२व्या क्रमांकाचे शहर आहे.

अब्जाधीश वॉरन बफे ह्यांच्या बर्कशायर हॅथवे ह्या कंपनीचे मुख्यालय ओमाहा येथेच आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये