लुईव्हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुईव्हिल
Louisville

Louisville montage.jpg

लुईव्हिल is located in केंटकी
लुईव्हिल
लुईव्हिलचे केंटकीमधील स्थान
लुईव्हिल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
लुईव्हिल
लुईव्हिलचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°15′″N 85°46′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United States अमेरिका
राज्य केंटकी
स्थापना वर्ष इ.स. १७८०
क्षेत्रफळ ४६९.५ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ४६१ फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ७,४६,९०६
  - घनता १,९२४ प्रति वर्ग किमी
  - महानगर १४,५१,५६४
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.louisvilleky.gov


लुईव्हिल हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात इंडियाना राज्याच्या सीमेजवळ व ओहायो नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ७.४१ लाख लोकसंख्या असणारे लुईव्हिल अमेरिकेमधील २७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १८व्या शतकामधील फ्रान्सचा सम्राट सोळावा लुई ह्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.

केंटकी डर्बी ही जगप्रसिद्ध घोड्यांची शर्यत लुईव्हिल येथे भरवली जाते.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Louisville Panorama from Jeffersonville, Indiana. Second St Bridge on the foreground