जॅक्सनव्हिल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॅक्सनविल हे फ्लोरिडातिल सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळाच्या मानाने सुद्धा हे संसक्त अमेरिकेतिल सर्वात मोठे आणी जगातिल ४०वे मोठे शहर आहे. इ. स. २००७ मध्ये जॅक्सनविलचा अमेरिकेतिल सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये ७,९४,५५५ रहिवाशांसह बारावा क्रमांक आला.[१] जॅक्सनविल हे पूर्व विभागातिल (इस्ट कोस्ट) तिसरे सर्वाधिक लोकसंख्यचे शहर आहे. न्यु यॉर्क आणी फिलाडेल्फिया नंतर याचा क्रमांक लागतो.
[संपादन] संदर्भ
त्रूटी उधृत करा: <ref> tags exist, but no <references/> tag was found

