तुसॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तूसॉन (इंग्लिश: Tucson) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० साली ५,२०,११६ इतकी लोकसंख्या असलेले तूसॉन अमेरिकेमधील ३२व्या क्रमांकाचे शहर आहे.

तूसॉन शहर अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेकडील सोनोराच्या वाळवंटात वसले आहे.

तूसॉनचे रूंद चित्र

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 32°13′18″N 110°55′35″W / 32.22167, -110.92639